Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दापोडे रस्त्यावरील खड्ड्यात मनसेकडून वृक्षारोपण; वेल्हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयालाही ठोकले टाळे

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 24 November 2023, 17:09

वेल्हे : वेल्हे तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चेलाडी ते वेल्हे रस्त्यावर दापोडे येथे आंदोलन करण्यात आले. येथील रस्त्यावर मनसेने वृक्षारोपण केले व वेल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले.

येत्या आठ दिवसांत तालुक्यात येणाऱ्या सर्व रस्त्यांची दुरूस्ती न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चेलाडी फाटा येथे ‘रास्ता रोको’ करण्यात येणार असल्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला. याबाबतचे निवेदन वेल्हे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात देण्यास गेले असता, कार्यालय बंद होते.

वेल्हे तालुक्यात येणारे चेलाडी ते वेल्हे, खानापूर ते वेल्हे, कादवे ते वेल्हे, कुसगाव ते वेल्हे, या मार्गातील या सर्व मार्गांची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे रस्ते वाहून गेले आहेत. तालुक्यामध्ये किल्ले राजगड, तोरणा, मढेघाट, गुंजवणी यासारखी पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे नियमित या रस्त्यावरून पर्यटकांची वर्दळ असते. परंतु रस्ते खराब झाल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे.

 

याप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दापोडे या ठिकाणी वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले. तसेच खरीप रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू होते. या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी जाऊन हे काम बंद पाडले व दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या.

वेल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय कायमच बंद असते. याठिकाणी एकही अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसतात. त्यामुळे या कार्यालयास मनसेकडून टाळे ठोकण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर, तालुका अध्यक्ष दिगंबर चोरगे, अंकुश दसवडकर संदीप दिघे,,ज्ञानेश्वर भुरुक, दत्ता शेंडकर, विकास भिकुले, सुनील रेणुसे, विनायक लिम्हन, अमोल गायकवाड, चंद्रकांत चव्हाण, धनंजय रेणुसे, राजू झांजे, अमित दसवडकर, उपसरपंच दत्ता कदम आदींसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

IT कंपनीत नोकरीचं स्वप्न पडलं महागात! मोबाईलवरील एका मेसेजनं पुण्यातील तरुणाला लाखोंचा गंडा

Sunday, 26 July 2026, 10:27

एकाच वेळी 70 विद्यार्थी आजारी; मळमळ, उलट्या अन् चक्कर… अमरावतीच्या आश्रमशाळेत नेमकं काय घडलं?

Sunday, 26 July 2026, 9:15

पुण्यातील गोळीबार प्रकरण भोवलं! गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,पोलीस आयुक्तांचा दणका

Sunday, 26 July 2026, 8:49

पुण्यात रोगराईचा कहर! डेंग्यूसह साथीच्या आजारांनी वाढवली चिंता; 5,500 हून अधिक रुग्ण

Sunday, 26 July 2026, 8:26

‘हे माझ्यासाठी मोठं दायित्व’ ; शिक्षणमंत्रीपदाची धुरा सांभाळताच प्रल्हाद जोशीचीं प्रतिक्रिया चर्चेत

Sunday, 26 July 2026, 7:57

पुन्हा पावसाचा रौद्रावतार! 26 ते 31 जुलैदरम्यान महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा तडाखा, ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 26 July 2026, 7:34
Next Post

पुणे-सोलापूर महामार्गावर विचित्र अपघात; बसची ट्रॅक्टर ट्राली अन् दुचाकीस्वाराला धडक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.