IRE vs NZ ODI : आयर्लंडची फलंदाजी पाहून न्यूझीलंडला घाम फुटला ; न्यूझीलंडच्या ३६० धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा फक्त १ धावेने पराभव..!
मुंबई : न्यूझीलंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा अवघ्या १ धावाने पराभव केला. न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत यजमानांचा ३-० असा पराभव ...