Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष क्रमवारीत देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 16 July 2022, 9:30

पुणे : उच्च शैक्षणिक क्षेत्रातील सर्वंकष 100 उत्कृष्ट संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या 12 शैक्षणिक संस्थांच्या समावेशसह देशात राज्याने दुसऱ्या क्रमांक पट‍काविला आहे. यासह प्रथम दहामध्ये मुंबई आयआयटी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘इंडिया रँकिंग -2022’ हा कार्य‍क्रम इंडिया हॅबीटेट सेंटरच्या स्टेन सभागृहात आयोजित करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान, केंद्रीय उच्च शिक्षण सचिव के. संजय मुर्ती, युजीसीचे अध्यक्ष एम. जे. कुमार तसेच शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. प्रधान यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष क्रमवारी तसेच उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध 9 अभ्यासक्रमांची श्रेणी ‘इंडिया रँकिंग-2022’ ची यादी जाहीर केली.या कार्यक्रमात प्रत्येक श्रेणीतील प्रथम तीन संस्थांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष 100 उत्कृष्ट संस्थांमध्ये राज्याचा दुसरा क्रमांक आहे. प्रथम क्रमांकांवर तामिळनाडूतील 18 उच्च शैक्षणिक संस्थांचा समोवश आहे. प्रथम 100 उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राज्यातील 12 संस्था आहेत. यामध्ये तिस-या क्रमांकावर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी), 25 व्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, 26 व्या क्रमांकावर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे, 28 व्या क्रमांकावर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी,मुंबई आहे.

तर 33 व्या क्रमांकावर होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबई, 62 व्या क्रमांकावर सिम्बायोसिस इंटरनॅशनल, पुणे, 68 व्या क्रमांकावर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर, 76 व्या क्रमांकावर डॉ.डी वाय पाटील विद्यापीठ, पुणे, 81 व्या क्रमाकांवर मुंबई विद्यापीठ, मुंबई, 89 व्या क्रमांकावर एसव्हीकेएम नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई, 92 व्या क्रमांकावर दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, वर्धा, 99 व्या क्रमांकावर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई या महाराष्ट्रामध्ये असणा-या संस्था पहिल्या 100 सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये समाविष्ट आहेत.

 

देशभरातील उत्कृष्ट 100 विद्यापीठांमध्ये राज्यातील 13 विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये अनुक्रमे 12, 14, 17, 32, 41, 45, 51 ,54, 60, 73, 76 , 81 आणि 83 या क्रमांकांवर आहेत. उत्‍कृष्ट 100 महाविद्यालयांमध्ये राज्यातील 3 महाविद्यालयांचा समावेश आहे यामध्ये 57, 69 , 87, क्रमांकांवर आहेत. उत्कृष्ट 50 संशोधन संस्थांमध्ये राज्यातील 5 संस्थांचा समावेश आहे. यामध्ये 4, 7, 11, 17 आणि 25 या क्रमांकांवर आहेत.

उत्कृष्ट 200 अभियांत्रिकी महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांमध्ये राज्यातील 17 संस्थांचा समावेश आहे. यामध्ये 3, 18, 32, 71, 72, 116, 119, 131, 135, 142, 146, 163, 167, 172, 185, 193, आणि 197 या क्रमांकांवर आहेत. उत्कृष्ट 100 व्यवस्थापन संस्थांमध्ये राज्यातील 10 संस्थांचा समावेश आहे. यामध्ये 9, 11, 17, 21, 25, 43, 68, 71, 91, आणि 95 या क्रमांकांवर आहेत.

उत्कृष्ट 100 फॉर्मसी महाविद्यालय/संस्था/ विद्यापीठांमध्ये राज्यातील 16 संस्थांचा समोवश आहे. यामध्ये 7, 11, 21, 32, 38, 41, 42, 46, 53, 65, 74, 76, 87, 88, 90, आणि 99 या क्रमांकांवर आहेत.

उत्कृष्ट 50 वैद्यकीय महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांमध्ये राज्यातील 4 महाविद्यालये/संस्था/ विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये 17, 24, 42, 45 क्रमांकांवर आहेत. उत्कृष्ट 40 दंत महाविद्यालय/संस्था/ विद्यापीठांमध्यें राज्यातील 6 महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये 3, 9, 11, 17, 35 आणि 37 या क्रमांकांवर आहेत.

उत्कृष्ट 30 विधी महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांमध्ये राज्यातील एका संस्थेचा समोवश आहे. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर सिम्बायोसिस लॉ स्कुल, पुणे या संस्थेचा समावेश आहे. उत्कृष्ट वास्तुकला महाविद्यालय/संस्था/ विद्यापीठांमध्ये राज्यातील 8 व्या क्रमांकावरील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर, या एका संस्थेचा समावेश आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यसेवा मुख्य परीक्षेसह तीन महत्त्वाच्या परीक्षांना अचानक स्थगिती

Tuesday, 29 September 2026, 10:32

बंद राजगड कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी मोठी तयारी! 467 कोटींचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत; आधुनिक प्रकल्प उभारण्याचे नियोजन

Tuesday, 29 September 2026, 9:33

इन्फ्लुएन्सर निधी तिवारीच्या मृत्यूला अचानक नवं वळण! सोनू सिंहसोबत वाढली होती जवळीक, तो विवाहित अन् 2 मुलांचा बाप; आईचा मोठा दावा

Tuesday, 29 September 2026, 9:28

बारामतीत दुहेरी हत्याकांड! माजी सरपंच महिलेसह दोघींना झोपेतच गळे चिरून संपवलं; परिसरात खळबळ

Tuesday, 29 September 2026, 9:14

बारामतीच्या गजबजलेल्या राजहंस चौकात थरार! दोन तरुणांवर कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 29 September 2026, 8:26

विलीनीकरण होणार की नाही? शरद पवारांनी संभ्रम केला दूर; म्हणाले, “त्यांनी आमच्यासोबत यावं….”

Tuesday, 29 September 2026, 8:14
Next Post

पुरंदरचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी..! 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp