Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अखेर ललित मोदी प्रकरणावर अभिनेत्री सुष्मिता सेनचा मोठा खुलासा…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 15 July 2022, 18:44

पुणे :बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या नात्याची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
गुरुवारी ललित मोदींनी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतचा एक फोटो शेअर करून आपल्या नात्याची घोषणा केली तेव्हा सोशल मीडियावर खळबळ उडाली होती.

एकीकडे ललित मोदींच्या या पोस्टवर बॉलिवूड सेलिब्रिटी कमेंट करत होते. दुसरीकडे, यूजर्स सुष्मिताच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. त्याचवेळी ललित मोदींच्या पोस्टनंतर तब्बल 21 तासांनंतर सुष्मिता सेनने प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्रीने मुलींसोबतचा फोटो शेअर केला आणि लिहिले, मी आनंदी ठिकाणी आहे!!! ना विवाहित… ना अंगठी… हे तर बिनशर्त प्रेम आहे. !!”

सुष्मिता सेनने पुढे लिहिले, “पुरेसे स्पष्टीकरण दिले आहे… आता परत कामावर लक्ष केंद्रित करणार आहे!! माझ्या आनंदाला नेहमी साथ दिल्याबद्दल धन्यवाद… आणि जे साथ देत नाहीत त्यांच्यासाठी… तसेही ‘तुम्हाला याच्याशी काही देणेघेणे नाही’!!! मी तुमच्यावर प्रेम करत राहील मित्रानो!!!”

 

गुरुवारी संध्याकाळी 7.44 वाजता ललित मोदींनी पहिले ट्विट केले आणि सुष्मिता सेनला आपला बेटर हाफ म्हटले. त्यानंतर दोघांचे लग्न झाल्याची चर्चा होती. 42 मिनिटांनंतर, दुसर्‍या ट्विटमध्ये ते म्हणाले, “मी हे स्पष्ट करू इच्छितो की अद्याप लग्न केलेले नाही, फक्त एकमेकांना डेट करत आहे. एक दिवस लग्न पण होईल.

याशिवाय ललित मोदींनी इन्स्टाग्रामवरील प्रोफाइल फोटोही बदलला आहे. नव्या फोटोमध्ये तो सुष्मिता सेनसोबत दिसत आहे. इंस्टाग्राम बायोमध्ये ललित मोदींनी लिहिले आहे की त्यांनी सुष्मिता सेनसोबत नवीन आयुष्य सुरू केले आहे. सुष्मिता सेनला ललित मोदींनी पार्टनर इन क्राईम आणि ‘माय लव्ह’ असे संबोधले आहे.

ललित मोदींपूर्वी सुष्मिता सेनने रोहमन शॉलला अडीच वर्षे डेट केले होते. रोहमन आणि सुष्मिता यांच्या वयात १५ वर्षांचा फरक आहे. सुष्मिता 46 वर्षांची आहे. रोहमन 30 वर्षांचा आहे. दोघेही बरेच दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. सुष्मिताच्या दोन मुली रेनी आणि अलिशासोबतही रोहमनचे चांगले नाते आहेत. एवढेच नाही तर तो स्वत:ला दोघांचा बाप म्हणवून घेत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55
Next Post

देशात आज पुन्हा 20,038 नव्या कोरोना रुग्णांची नोंद...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.