ZIM vs IND 3rd ODI : भारताचा झिम्बाव्बेला ओकेमध्ये व्हाईटवॉश ; सिकंदरने रजाने जिंकली भारतीयांची मने…!
पुणे : भारताने झिम्बाब्वेविरूद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यामध्ये रोमहर्षक विजय मिळवला आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत ३-० ...