Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारा देशांसाठी दरवर्षी अडीच महिने  IPL रंगणार ; पाहा टीम इंडियाचं शेड्युल

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 18 August 2022, 9:37
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी पुरुष क्रिकेटचा फ्यूचर टूर प्रोग्राम (FTP) जारी केला आहे. २०२३ ते २०२७ यादरम्यान पुरुष क्रिकेटमधील १२ संघ एकूण ७७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत. यामध्ये १७३  कसोटी, २८१ एकदिवसीय आणि ३२३ टी-20 सामन्यांचा समावेश आहे. हे सर्व सामने आयसीसी स्पर्धा, द्विपक्षीय मालिका आणि तिरंगी मालिकेचा भाग असतील. हा कार्यक्रम पुरुष क्रिकेटमधील १२ देशांसाठी आहे.जवळपास अडीच महिने आयपीएलचा थरार रंगणार आहे.
हे सर्व सामने आयसीसी स्पर्धा, द्विपक्षीय मालिका आणि तिरंगी मालिकेचा भाग असतील. हा कार्यक्रम पुरुष क्रिकेटमधील १२ देशांसाठी आहे. मार्चच्या मध्यापासून ते मे अखेरपर्यंतचा कालावधी आयपीएलला देण्यात आला आहे. या पाच वर्षांत आयपीएलला देण्यात आलेल्या विंडोत एकही आंतरराष्ट्रीय सामना होणार नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील सामन्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. २०२३ पासून कसोटी मालिकेतील सामन्यांची संख्या चारवरून ५ करण्यात आली आहे. भारताची FTP सायकल पुढील वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यापासून सुरू होईल. टीम इंडिया या दौऱ्यात २ कसोटी, ३ वनडे आणि २ टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे.
वर्ल्ड कपचाही समावेश …
नोव्हेंबर ते जानेवारी २०२४ पर्यंत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ जून २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. तसेच जानेवारी-फेब्रुवारी २०२७ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात मालिका खेळणार आहे. पुढील वर्षात FTP मध्ये आयसीसीच्या ४ मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या वर्ल्ड कपचाही समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात मालिका खेळणार ..
भारताची FTP सायकल पुढील वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यापासून सुरू होईल. त्यानंतर नोव्हेंबर ते जानेवारी २०२४ पर्यंत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळणार आहे. यानंतर बारतीय संघ जून २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्याचवेळी, जानेवारी-फेब्रुवारी २०२७ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात मालिका खेळणार आहे.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

भाजपमध्ये कही खुशी कही गम :फडणीस यांची केंद्रात एन्ट्री ; गडकरींना 'नारळ'...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.