Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुख्यमंत्री म्हणाले, सीबीआयच्या यापूर्वीही धाडी पडल्या, काहीच निघाले नाही..

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 19 August 2022, 11:43
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे नेते, दिल्लीचे उपमुख्यमंत्री  मनीष सिसोदिया यांच्या घरी आज (शुक्रवारी) पहाटे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (cbi) छापा टाकला आहे. ही छापेमारी  दिल्लीच्या नव्या एक्साइज धोरणाशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. सिसोदियांनी सीबीआय अधिकारी आपल्या घरी आल्याच्या बातमीला सिसोदियांनी यांनी दुजोरा दिला आहे. यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व सिसोदिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी टि्वट करुन त्याला उत्तर दिले आहे. “ज्या दिवशी अमेरिकेच्या सर्वात मोठ्या NYT वृत्तपत्राच्या मुख्य पृष्ठावर दिल्लीच्या शिक्षण मॉडेलची प्रशंसा होऊन मनिष सिसोदियांचे छायाचित्र छापण्यात आले, त्याच दिवशी मनिष यांच्या घरी केंद्राने सीबीआय पाठवली. सीबीआयचे स्वागत आहे. पूर्ण सहकार्य केले जाईल. यापूर्वीच अनेक धाडी पडल्या. काहीच निघाले नाही. आताही काहीच निष्पन्न होणार नाही,” असे केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
सीबीआयच्या छापमारेनंतर सिसोदियांनी तीन टि्वट केलं आहेत.
1 – सिसोदिया म्हणाले -‘सीबीआय आली आहे. त्यांचे स्वागत आहे. आम्ही कट्टर प्रामाणिक आहोत. लाखो मुलांचे भविष्य निर्माण करत आहोत. पण दुर्दैवाने आपल्या देशात चांगले काम करणाऱ्याला नेहमीच परेशान केले जाते. यामुळे आजही आपला देश नंबर-1 बनला नाही.’
2 – ‘आम्ही सीबीआयचे स्वागत करतो. सत्य उजेडात यावे यासाठी आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करू. आतापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. यातही काहीच निघणार नाही. देशात दर्जेदार शिक्षण व्यवस्था उपलब्ध करवून देण्याचे माझे काम कुणालाही थांबवता येणार नाही.’
3 – ‘हे लोक दिल्लीतील शिक्षण व आरोग्याच्या शानदार कामामुळे परेशान झालेत. त्यामुळे त्यांनी ही चांगली कामे रोखण्यासाठी दिल्लीचे आरोग्य मंत्री व शिक्षण मंत्र्यांना पकडले आहे. आम्हा दोघांवरील आरोप निखालस खोटे असून, न्यायालयात सत्य उजेडात येईल,’ असे सिसोदिया म्हणाले.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या नावाने सायबर चोरट्याने थेट सायबर सेलच्या पोलीस अंमलदाराचीच केली फसवणूक....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.