व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Hadapsar News

पुणं हादरलं…! अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; हडपसर येथील घटनेने खळबळ

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलाशी अनैसर्गिक बलात्कार करुन त्याला धमकी दिल्याची घटना ...

पुणे महानगर पालिकेच्या टेम्पोचा थरार…! हडपसरच्या उड्डाणपुलावर पीकअप टेम्पो ड्रॉयव्हरविना उलटा सुसाट

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता शहरातील हडपसर भागात असलेल्या वैदूवाडी उड्डाणपुलावर एक धक्कादायक ...

शाळेत शिक्षिकेकडे वाईट नजरेने पाहत विनयभंग; हडपसर येथील उपमुख्याध्यापकाला शिक्षा

पुणे : शाळेत शिक्षिकेकडे वाईट नजरेने पाहत विनयभंग करणाऱ्या उपमुख्याध्यापकाला लष्कर न्यायालयाने दोन वर्ष कारावास तसेच १५ हजार दंडाची शिक्षा ...

मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ रास्ता रोको; २० जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हडपसर, (पुणे) : हडपसर- मांजरी फाटा चौकात मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी २० जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात ...

आयुक्तसाहेब, गुंडगिरीबरोबरच हडपसर ते उरुळी कांचन दरम्यानच्या वाहतूक कोंडीवरही सर्जिकल स्ट्राईक करा, पुर्व हवेलीमधील नागरिकांची मागणी

लोणी काळभोर, ता.11 : पुणे-सोलापूर महामार्गावर आकाशवाणी (हडपसर) ते उरुळी कांचन दरम्यान मागील दहा वर्षांपासून वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब ...

हडपसर येथील अट्टल गुन्हेगार राजू गायकवाड एक वर्षासाठी कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध

हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या सराईत एका गुन्हेगाराला कोल्हापूर मध्यवर्ती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात ...

जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या आरोपींना हडपसर पोलीसांकडून २४ तासात अटक; १२ लाख २० हजारांचा माल जप्त

पुणे : जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या आरोपींना सर्व मुद्देमालासह २४ तासामध्ये हडपसर पोलीसांनी अटक केली आहे. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास ...

हडपसर पोलिसांकडून घरफोडी व दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक; ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व दुचाकी चोरणाऱ्या तिघांना हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. ऋषिकेश ...

पुणे पोलिसांना गुंगारा देत पसार झालेला आरोपी बीडमधून अटक; हडपसर पोलिसांची कामगिरी

हडपसर, (पुणे) : शिवाजीनगर कोर्ट परिसरातून पळून गेलेल्या मोका गुन्ह्यातील आरोपीला हडपसर पोलिसांनी बीड येथून अटक केली आहे. राजेश रावसाहेब ...

wife beats husband in chhatrapati Samabhajinagar

हडपसर येथे चार घरफोड्या, एक वाहनचोरी करणारे दोघे ताब्यात; अल्पवयीन मुलाचाही समावेश

हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ घरफोडी व १ वाहनचोरी करणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये एका ...

Page 1 of 6 1 2 6

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!