Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ज्येष्ठांचे आशीर्वाद, कौतुकाची थाप आणि जनतेचा अकृत्रिम जिव्हाळा हीच माझी ताकद : चेतन तुपे

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 4 November 2024, 21:19

हडपसर : उत्साह, जल्लोष आणि आबालवृद्धांच्या साक्षीने आज मुंढवा परिसरात महायुतीचे उमेदवार चेतन विठ्ठल तुपे यांची बाईक रॅली आणि पदयात्रा संपन्न झाली. हडपसरच्या ग्रामदैवतेला वंदन करून काळभैरवनाथ यांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. त्यानंतर बाईक रॅली आणि पदयात्रा काढण्यात आली.

 

या पदयात्रेत ठिकठिकाणी चेतन तुपे यांना हडपसरच्या जनतेचे विशेषतः आबालवृद्धांपासून सर्वांचे निरपेक्ष प्रेम, कौतुक आणि पाठींबा मिळाला. माझ्या जनतेचा हा अकृत्रिम जिव्हाळा, माया हीच माझी ताकद आहे, यामुळे मी भारावून गेलो आहे, अशी प्रतिक्रिया चेतन तुपे यांनी दिली आहे.

मुंढवा – काळभैरवनाथ मंदिर – गावठाण – कोद्रेनगर – रेल्वे स्टेशन – धायरकरवस्ती- पिंगळे वस्ती – बी.टी कवडे  रोड- भीमनगर – जहांगीर नगर- सेंट प्रॅक्टिक टाऊन या भागात बाईक रॅली आणि पदयात्रा संपन्न झाली. या सर्व भागातून तमाम जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी लाडक्या बहिणींनी औक्षण करत चेतन तुपे यांचे स्वागत केले.

यावेळी पुणे महानगर पालिकेचे माजी महापौर भोसले, माजी नगरसेविका सुरेखाताई कवडे, माजी नगरसेविका हिमाली कांबळे, किशोर धायरकर, बाळासाहेब कोद्रे, अजित गायकवाड, जितीन कांबळे, साधना सहकारी बँकेचे माजी चेअरमन चंद्रकांत कवडे, संचालक राजेश कवडे, डॉ. दादा कोद्रे, अनिल लोणकर, पंकज कोद्रे, गौरी पिंगळे, देवेंद्र भाट, नारायण भंडारी, विशाल कवडे, कुलदीप कोद्रे, संजय लोणकर, देविदास लोणकर, विशाल मते आदी उपस्थित होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27
Next Post

पुरंदर - हवेली मतदारसंघात तिरंगी लढत; महायुतीकडून दोन उमेदवार रिंगणात, कोण मारणार बाजी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.