‘शरद पवार मोठे नेते, त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका आम्हाला मान्य होणार नाही’ : बेताल विधानं करणाऱ्या पडळकरांची पक्षाकडून कानउघाडणी..
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ईव्हीएमविरोधातील आंदोलन मोडित काढायला मारकडवाडीत जाऊन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत ...