Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमदार पडळकरांवरील चप्पलफेकीचे दौंड तालुक्यातील चौफुला येथे पडसाद; पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 13 December 2023, 20:25

 संदीप टूले / केडगाव (दौंड)  : इंदापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर करण्यात आलेल्या चप्पलफेकीचे पडसाद आता तालुक्यातही उमटले आहेत. त्यानुसार, सकल ओबीसी व धनगर समाजाच्या वतीने बुधवारी (दि.13) पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी गोपीचंद पडळकर यांच्यावरील चप्पलफेकीनंतर धनगर समाज, ओबीसी समाजासह इतरही समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला. यावेळी या चप्पलफेक घटनेनंतर सकल ओबीसी समाजाकडून जागोजागी रास्ता रोको आंदोलन चालू असून, चौफुला ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चप्पलफेकीची ही घटना निंदनीय असून, या घटनेतील जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत; अन्यथा महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी ओबीसी बांधवांकडून देण्यात आला .

चप्पलफेक प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. चप्पलफेक करणं म्हणजे वादाचा प्रकार आहे. दोन दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

 

यावेळी ओबीसी नेते महेश भागवत, पांडुरंग मेरगळ, दौलत ठोंबरे, बाळासाहेब तोंडे पाटील, संजय इनामके, आबासाहेब चोरमले, मोहन टुले, दत्तात्रय दुबे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post
maharashtra-ats-arrested-naval-dock-youth-for-confidential-information-about-india-govt-with-pakistan

मोठी बातमी! भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला दिली; नौदलातील तरुणाला ठाण्यातून अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.