Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजपची मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर; पंकजा मुंडे, नितेश राणे, गोपीचंद पडळकरांसह ‘या’ बड्या नेत्यांच्या नावाचा समावेश..; वाचा संपूर्ण यादी..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 3 December 2024, 16:48

मुंबई : मागील आठवड्यात राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये महायुतीने बाजी मारली असून महाविकास आघाडीच्या वाट्याला पराभव आला आहे. आता अशातच महायुती सरकारच्या शपथविधीला अवघे काही तास बाकी असताना भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाची यादी समोर आली आहे. त्यामध्ये आशिष शेलार, रविंद्र चव्हाण, गिरीश महाजन, पंकजा मुंडे यांच्यासह निलेश राणे आणि गोपीचंद पडळकरांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. भाजपकडून एकूण 16 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

भाजपचे संभाव्य मंत्री…

मुंबई

  1. मंगलप्रभात लोढा
  2. आशिष शेलार
  3. राहुल नार्वेकर
  4. अतुल भातखळकर
    (मंगलप्रभात लोढा यांना दिलं तर राहुल नार्वेकर नसतील.)

पश्चिम महाराष्ट्र

 
  1. शिवेंद्रसिंहराजे भोसले
  2. गोपीचंद पडळकर
  3. माधुरी मिसाळ
  4. राधाकृष्ण विखे पाटील

कोकण

  1. रविंद्र चव्हाण
  2. नितेश राणे
  3. गणेश नाईक

विदर्भ

  1. चंद्रशेखर बावनकुळे
  2. संजय कुटे

मराठवाडा

  1. पंकजा मुंडे
  2. अतुल सावे

उत्तर महाराष्ट्र

  1. गिरीश महाजन
  2. जयकुमार रावल

राजकीय घडामोडींना वेग..

गेल्या काही तासांपासून एकनाथ शिंदे यांनी महायुतीसाठी चर्चेचे दरवाजे पुन्हा उघड केले आहेत. त्यामुळे वर्षा बंगल्यावरील घडामोडींना वेग आलेला दिसत आहे. काहीवेळापूर्वीच संजय शिरसाट हे उदय सामंत यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर पोहोचले आहेत. तिथून हे दोन्ही नेते वर्षा बंगल्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी प्रदेश मुख्यालयात शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला होता. प्रदेश मुख्यालयातील बैठकीनंतर फडणवीस यांच्या भेटीसाठी बावनकुळे दाखल झाले आहेत.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44
Next Post
Nylon manja still being sold in maharashtra

नायलॉन मांजाविक्रीला 'ढील' कुणाची ? राज्यात बंदीनंतरही सर्रास विक्री; नागरिकांसह पक्ष्यांवर' संक्रांत'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.