पुण्यातील शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरण : मंगलदास बांदल यांना अखेर जामीन मंजूर ; २१ महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर….!
पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे ...