Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या माथेफिरूला कोथरुड पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 16 January 2023, 16:00

पुणे : सातत्याने पाठलाग करुन बस प्रवासात धक्का मारुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या माथेफिरूला कोथरुड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

 

प्रेम चंदू पवार (वय २९, रा. पिरंगुट पोलीस चौकीशेजारी, घोटावडे फाटा) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी भुसारी कॉलनीत राहणार्‍या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पिडीत तरुणी ही नेहमी नळस्टॉप वरुन बसने रात्री घरी जाते. गुरुवारी (ता. १२) रोजी ती बसने घरी जात असताना पवार याने बस प्रवासादरम्यान तिच्यासोबत बोलण्याचा बहाणा करून माझ्यासोबत मैत्री करशील का असे विचारले. त्यानंतर तिची इच्छा नसताना तिचा हात हातात घेऊन तुला उद्या माझ्याकडून चहाची पार्टी देतो, असे म्हणाला.

दरम्यान, शनिवारी (ता. १४) रोजी रात्री पिडीत बसने प्रवास करीत असताना तो पाठलाग करत बसमध्ये आला. त्याने तिला धक्का मारुन वेगवेगळे हातवारे करुन तिचा विनयभंग केला. या घटनेची माहिती पिडीतने आपल्या घरच्यांना सांगितली.

त्यानंतर या प्रकरणी पिडीत तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रेम चंदू पवार याला पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Midnight terror in Fursungit! 4 drunk people running around, sharp weapons in their hands, shouting and terror in the area

फुरसुंगीत मध्यरात्री थरार! दारूच्या नशेत तर्राट 4 जण, हातात तीक्ष्ण हत्यारं, आरडाओरड अन् परिसरात दहशत

Thursday, 2 April 2026, 16:02

औषधं, प्लास्टिक आणि दैनंदिन वस्तू होणार स्वस्त; 41 उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द

Thursday, 2 April 2026, 15:47
Andekar Gang News: Four arrested for collecting ransom of Rs 15,000 to Rs 20,000 per month for Andekar; Wife Sonali Andekar also a co-accused

‘धूम’ स्टाईल चोरी, 15 लाख चोरून चक्क ‘गटारात’ मुक्काम; पण पोलिसांच्या एका ‘आयडिया’ने खेळ खल्लास

Thursday, 2 April 2026, 15:25
Pune residents, beware! A gang of looters is active; they suddenly appear in front of a car and give the excuse of plotting to kill....

पुणेकरांनो सावधान! लूटमार करणारी टोळी सक्रिय; अचानक गाडीसमोर येतात अन् कट मारल्याचं कारण देत….

Thursday, 2 April 2026, 15:21
Impersonator's act in Pune! Threatened the police by saying 'I am Shinde's man!'; Attempted to fool the police

पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा कारनामा! ‘”मी शिंदेंचा माणूस आहे!”, म्हणत पोलिसांना धमकावलं; खाकीलाच चकवा देण्याचा प्रयत्न

Thursday, 2 April 2026, 15:02

बिहार राज्यातील साखर कारखानदारीमध्ये सामंजस्य करारामुळे विकासाचे नवे पर्व – हर्षवर्धन पाटील

Thursday, 2 April 2026, 14:54
Next Post
Three people arrested for beating bus driver in kasarwadi pimpri chinchwad Pune

खेड-शिवापुर टोलनाक्यावर ८ किलो गांजाची तस्करी करणाऱ्या ५ जणांना अटक, राजगड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.