Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना ६ लाखाचा गंडा घालणाऱ्या भामट्याला वाकड पोलिसांनी केली अटक…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 16 January 2023, 15:09

पुणे : सायबेज कंपनीमध्ये संचालक असल्याचे सांगून त्याठिकाणी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची ५ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी एका अटक केली आहे.

 

फरदीन फिरोज खान (वय-२२ रा. रस्टन कॉलनी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एका तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात रविवारी (ता. १५) रोजी फिर्याद दिली आहे. सदर प्रकार १४ डिसेंबर २०२२ पासून सुरु होता.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी फरदीन शेख याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना सायबेज कंपनीत संचालक असून त्याठिकणी तुम्हाला नोकरी लावतो असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या दोन मित्रांकडून अ‍ॅपल कंपनीचे 2 लॅपटॉप, आयपॅड, सॅमसंग कंपनीचा फोल्ड मोबाईल, 2 आयफोन,वन प्लस मोबाईल व रोख रक्कम असे एकूण 5 लाख 63 हजार 448 रुपयांचे साहित्य व पैसे घेतले.

दरम्यान, एक महिना झाला तरी नोकरी लावली नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी रविवारी (ता. १५) रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी आरोपी फरदीन शेख याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Midnight terror in Fursungit! 4 drunk people running around, sharp weapons in their hands, shouting and terror in the area

फुरसुंगीत मध्यरात्री थरार! दारूच्या नशेत तर्राट 4 जण, हातात तीक्ष्ण हत्यारं, आरडाओरड अन् परिसरात दहशत

Thursday, 2 April 2026, 16:02

औषधं, प्लास्टिक आणि दैनंदिन वस्तू होणार स्वस्त; 41 उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द

Thursday, 2 April 2026, 15:47
Andekar Gang News: Four arrested for collecting ransom of Rs 15,000 to Rs 20,000 per month for Andekar; Wife Sonali Andekar also a co-accused

‘धूम’ स्टाईल चोरी, 15 लाख चोरून चक्क ‘गटारात’ मुक्काम; पण पोलिसांच्या एका ‘आयडिया’ने खेळ खल्लास

Thursday, 2 April 2026, 15:25
Pune residents, beware! A gang of looters is active; they suddenly appear in front of a car and give the excuse of plotting to kill....

पुणेकरांनो सावधान! लूटमार करणारी टोळी सक्रिय; अचानक गाडीसमोर येतात अन् कट मारल्याचं कारण देत….

Thursday, 2 April 2026, 15:21
Impersonator's act in Pune! Threatened the police by saying 'I am Shinde's man!'; Attempted to fool the police

पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा कारनामा! ‘”मी शिंदेंचा माणूस आहे!”, म्हणत पोलिसांना धमकावलं; खाकीलाच चकवा देण्याचा प्रयत्न

Thursday, 2 April 2026, 15:02

बिहार राज्यातील साखर कारखानदारीमध्ये सामंजस्य करारामुळे विकासाचे नवे पर्व – हर्षवर्धन पाटील

Thursday, 2 April 2026, 14:54
Next Post

भोसरीत पहिल्यांदाच कालिपुत्र कालीचरण महाराज यांचे "शिवतांडव स्तोत्र पठण" व मार्गदर्शन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.