भाजप आमदाराची मुक्ताफळे: शरद मोहोळ हिंदुत्ववादी म्हणून त्याची हत्या, शरदभाऊला परत पाठवा म्हणून देवाकडे प्रार्थना करा
सोलापूर: कुख्यात गुंड शरद मोहोळची शुक्रवारी पुण्यात हत्या झाली. धमकी, खंडणी, हत्या यासारखे अनेक गंभीर गुन्हे असलेल्या मोहोळची हत्या त्याच्याच ...