Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Karjat MIDC : कर्जत एमआयडीसीवरुन रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये जुंपली

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 26 December 2023, 11:08

अहमदनगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील एमआयडीसीवरुन राजकारण चांगलच तापल आहे. एमआयडीसी पाटेगाव-खंडाळा येथे व्हावी यासाठी आमदार रोहित पवार आग्रही होते, मात्र, निरव मोदीच्या जागेसाठी रोहित पवारांचा आटापिटा सुरु आहे, असं राम शिंदे म्हणाले होते. या सर्व गोष्टीवरून सरकारने एमआयडीसीची जागा बदलण्याचा निर्णय घेतला. तसेच भाजप आमदार राम शिंदे हे नागरिकांना जागा सुचवण्यासाठी बैठका घेत आहेत. यावरून रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले रोहित पवार

माझे विरोधक हे कुठल्यातरी एखाद्या जमिनीवर जातात, अधिकाऱ्यांना बोलावतात आणि फोटो काढतात. मात्र त्यांना हेच माहीत नाही की सर्व्हे कसा केला जातो? आमदार राम शिंदे यांच्या सोबत जे अधिकारी इकडे-तिकडे फिरत आहेत. त्यांना एमआयडीसीकडून अधिकृत कोणतही पत्र मिळालं नाही. केवळ फोटो काढून लोकांना असं भासवायचं की, मी खूप काम करतोय.

मात्र लोकं एवढी भोळी नाहीत, लोकांना हे सर्व कळतं. एवढे मोठे सर्व्हे आम्ही करून घेतले. त्यावेळी मी स्वतः कुठेही गेलेलो नव्हतो. अधिकाऱ्यांनी सर्व ड्रोन सर्व्हे केले. एमआयडीसीसाठी योग्य ते ठिकाण अधिकाऱ्यांनीच निवडलं आहे. आमचे विरोधक नाटक किती दिवस करतात हे बघावे लागेल असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

 

पाटेगाव ग्रामपंचायतने विरोध का केला : राम शिंदे

एमआयडीसी बाबत अधिकाऱ्यांना पत्र मिळाले आहे. ते पत्र सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहे. सर्व्हेबाबत मी नागरिकांना जागा सुचवायला सांगितली आहे. मी कुठेही फोटो काढायला गेलेलो नाही. मी तरी नागरिकांच्या मीटिंग घेतोय. पण माझा रोहित पवारांना ओपन सवाल आहे की, त्यांनी जागा निवडताना एखादी तरी बैठक घेतली होती का? त्यांनी निवडलेली जागा नेमकी कोणाची होती? निरव मोदीच्या जागेसाठी काही बोलणं झालं होतं का? पाटेगाव ग्रामपंचायतने विरोध का केला? फॉरेस्टमधील जागा का सुचवली? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत, असं राम शिंदे यांनी सांगितल.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post

थेऊरच्या यशवंत साखर कारखान्याच्या प्राथमिक मतदारयादीची अर्हता निश्चित; दीड दशकानंतर निवडणूक रंगणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.