पुणे – सोलापूर महामार्गावर भिगवणजवळ भिषण अपघात ; तिघांचा जागेवरच मृत्यू तर एकजण जखमी, पहाटे चारची घटना..!
भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज नं. १ (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत चालकाचे चारचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू ...