Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उजनी बॅकवॉटरमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी भिगवण पोलिसांचे आवाहन ; मयताच्या हातावरील टॅटू केला जाहीर..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 10 February 2023, 11:35

भिगवण : तक्रारवाडी ग्रामपंचातीच्या हद्दीतील उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये धडापासून वेगळा केलेला एका अज्ञाताचा मृतदेह आढळून आला असून त्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी भिगवण पोलिसांनी मयताच्या हातावरील टॅटू प्रसिद्ध केला आहे. या टॅटू संदर्भात माहिती असल्यास, भिगवण पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंदाजे ३० ते ३५ वय असलेल्या इसमाचा मृतदेह काल (ता. ९) उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आढळून आला असून या इसमाचे डोके तीक्ष्ण हत्याराने धडावेगळे करण्यात आले आहे. मृत इसमाचे डोके फेकून देण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. मृत व्यकतीचे दोन्ही हात खांद्यापासून तर पाय मांड्यापासून कापण्यात आलेले आहेत. हे अवयव प्लॅस्टिकच्या कागदामध्ये व निळ्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये भरून उजनीच्या बॅकवॉटरमध्ये फेकण्यात आले आहेत.

पोलिसांना सापडलेल्या मृतदेहाच्या तुकड्यांमध्ये मयताच्या उजव्या हाताच्या पाठीमागे पोटरीवर टॅटू आढळून आला आहे. तसेच मयताच्या अंगावर व्हीनस कंपनीची अंडरवेअर आढळून आली आहे. तक्रारवाडी गावाचे पोलीस पाटील अमर धुमाळ यांनी अज्ञात इसमाचा विरोधात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

मयताच्या हातावरील टॅटू पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी जाहीर केला असून याबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवावी, असे आवाहन भिगवण पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असून, त्याला योग्य बक्षीस देखील दिले जाणार असल्याचे भिगवण पोलिसांनी सांगितले.

माहिती देण्यासाठी : १) भिगवण पोलीस स्टेशन : ०२१२/२४६२३३, २) दिलीप पवार, सहा. पोलीस निरीक्षक : ९८५०३०११३३, ३) रूपेश कदम, पोलीस उपनिरीक्षक : ८०८७७७५८२६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन भिगवण पोलिसांकडून करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

ज्वारी, बाजरीच्या दरवाढीमुळे भाकरीत 'एवढ्या' रुपयांची वाढ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.