Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण परिसरात उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये तरंगत होता शीर नसलेला मृतदेह ; पोलिसांना घातपाताचा संशय, परिसरात एकच खळबळ..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 9 February 2023, 18:47

सागर जगदाळे

भिगवण : तक्रारवाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये अज्ञात ३० ते ३५ वर्ष पुरुष जातीच्या व्यक्तीचा डोके नसलेला मृतदेह गुरुवारी (ता. ०९) पाण्यात तरंगताना आढळून आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली असून भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी तक्रारवाडी ग्रामपंचायत हद्दीत उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये अनोळखी पुरुष इसम अंदाजे वय ३० ते ३५ वर्ष, याचा धारदार हत्याराने खून करून त्याचे डोके माने पासुन कट करून मयताची ओळख पटु नये म्हणून मानेपासून डोके वेगळे करून ते कोठेतरी फेकून देवून, अंगावर कपडे न ठेवता त्याचे शरीराचे अवयव प्लॅस्टीकचे कागदामध्ये व निळे, पांढरे रंगाचे पिशवीमध्ये भरून तरंगत असल्याचे दिसून आले.

 

सदर माहिती तक्रारवाडी गावाचे पोलीस पाटील अमर धुमाळ यांनी तत्काळ सदर घटना भिगवण पोलिसांना दिली. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार सहायक पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्तीचे वय ३० ते ३५ वर्ष आहे. मयताचे उजवे हाताचे मनगटाचे पाठीमागे पोटरीवर टॅटू काढलेला, काळे रंगाची बॉर्डर असलेला व त्यामध्ये लाल रंग असलेला टॅटू, मयताचे नेसणीस एक तपकिरी रंगाची व्हीनस कंपनीची अंडरवेअरआहे.

दरम्यान, सदर वर्णन कोणी अज्ञात मिसिंग व्यक्तीशी आढळून आल्यास भिगवण पोलीस स्टेशन दूरध्वनी क्रमांक ०२१२ /२४६२३३ वर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

माढा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ ;  माढेश्वरी बँक व विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळाचा स्तुत्य उपक्रम...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.