Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माढा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ ;  माढेश्वरी बँक व विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळाचा स्तुत्य उपक्रम…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 9 February 2023, 19:38

राजेंद्रकुमार गुंड

माढा: जागतिक कीर्तीचे नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी आजतागायत विविध ठिकाणी लाखों नेत्र रुग्णांच्या मोतीबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया करून पुन्हा नव्याने जग पाहण्यासाठी दृष्टी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे माढा मतदारसंघासह राज्यातील अनेक नेत्र रुग्णांना त्यांच्याच हस्ते शस्त्रक्रिया व्हावी अशी तीव्र इच्छा असते. असे प्रतिपादन आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे.

ते माढा येथे माढेश्वरी बँक सांस्कृतिक मंडळ व विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ निमगाव (टें) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या शुभारंभा प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शीचे डॉ. बी. वाय यादव होते.

 

यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बँकेचे व्हा. चेअरमन अशोक लुणावत यांनी सांगितले की, हे नेत्र शिबिराचे 14 वे वर्ष असून बँकेच्या माध्यमातून नेत्र रुग्णांची सेवा करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी पारदर्शक आर्थिक व्यवहारांबरोबरच हा समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवित आहोत. बँकेचे चेअरमन आमदार बबनदादा शिंदे यांच्या कुशल नेतृत्वाखाली नेत्रदिपक प्रगती झाली असून सातत्याने नफा वाढला आहे.

यावेळी बोलताना नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, आ. बबनदादांना नेहमी वाटते की, जनतेच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी सातत्याने नेत्र शिबिरासारखे सामाजिक उपक्रम राबवून गरजू व गोरगरिबांची सेवा केली पाहिजे. जर दीर्घायुष्यी व्हायचे असेल तर कोणतेही वाईट व्यसन करू नका, कोणताही आजार कधीच लपवू नका असे आवाहन त्यांनी केले.यावेळी त्यांनी रुग्णांना सूचना देऊन मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना आ. बबनराव शिंदे म्हणाले की, माढा मतदारसंघातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. माढा शहरात ग्रामीण रुग्णालयात ऑपरेशन थिएटर सुरू केले आहे तेथे वर्षभर शस्त्रक्रिया सुरू असतात. ते आणखी अद्ययावत करण्यासाठी 25 लाखांचा निधी दिला आहे.कुर्डूवाडी व टेंभुर्णी येथील रुग्णालयात विविध सुविधा निर्माण केल्या आहेत. माढा शहरात डी व बी फार्मसी आणि टेंभुर्णी येथे डी फार्मसी कॉलेज सुरू केले आहे.शिबिराकरिता सन्मती नर्सिंग होमचे सहकार्य लाभले असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. रागिणी पारेख, आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, नगराध्यक्षा ॲड. मीनल साठे, कृषीभूषण सुनंदाताई शिंदे, तहसीलदार राजेश चव्हाण, मार्केट कमिटीचे उपसभापती सुहास पाटील, पोपट गायकवाड, हनुमंत पाडूळे, डॉ. निशिगंधा माळी, गणेश काशीद, राजेंद्र पाटील, दिगंबर माळी, अमित पाटील आप्पासाहेब उबाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन डी. व्ही. चवरे यांनी केले, आभार बँकेचे संचालक प्रा. गोरख देशमुख यांनी मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Accident News : पुणे - सोलापूर महामार्गावर भिगवण येथे दुचाकीची अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक ; एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.