Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मदनवाडी येथील शिव फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम : वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवट्यात सोडले पाणी..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 12 February 2023, 15:32

सागर जगदाळे

भिगवण, (पुणे) : सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अकोले भादलवाडी (ता. इंदापुर) येथील कृत्रिम पाणवट्यांमध्ये हरिण, ससे, कोल्हे, लांडगे आदी वन्य प्राण्यांसाठी मदनवाडी (ता. इंदापूर) येथील शिव फाउंडेशनच्या वतीने पाणी सोडण्यात आले.

उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. शिव फाउंडेशनच्या पुढाकाराने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी सोडल्यामुळे प्राणी प्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पाण्यासाठी भटकंती करत असताना वन्य प्राण्यांना अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताला सामोरे जावे लागत होते. पाणवठ्यांमध्ये पाणी सोडल्यामुळे वन क्षेत्रातील प्राण्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

यावेळी बिल्ट कंपनीचे व्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे, शिव फाउंडेशनचे अध्यक्ष संपत बंडगर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे, उपाध्यक्ष किरण रायसोनी, कामगार आघाडीचे दिनेश मारणे, निखिल बोगावत, धनेंद्र गांधी, रमेश आहेर, वनरक्षक सनी कांबळे, अक्षय खोमणे, संतोष लोंढे, अरविंद देवकाते, आकाश वनवे, अक्षय बंडगर उपस्थित होते.

याबाबत बोलताना शिव फाउंडेशनचे अध्यक्ष संपत बंडगर म्हणाले, “सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्यामुळे इंदापूर तालुक्यातील अकोले, भादलवाडी, पोंधवडी येथील प्राण्यांची पाण्यासाठी वणवण सुरू होती. पाण्यासाठी भटकंती करताना प्राण्यांचे अपघातही होत होते. ही बाब विचारात घेऊन शिव फाउंडेशनच्या वतीने अकोले, पोंधवडी व भादलवाडी येथील कृत्रिम पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. उन्हाळ्यामध्ये गरजेनुसार हे कृत्रिम पाणवठे भरून प्राण्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.
” कार्यक्रमाचे संयोजन शिव फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

पाचगणी येथील भारती विद्यापीठ हायस्कूलचे प्रतिक्षा मालुसरे व अभिषेक लादे यांना नॅशनल मिन्स-कम मेरिट स्कॉलरशीप परीक्षेत यश..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.