राष्ट्रवादीत मंत्रिपदावरून नाराजीनाट्य; भुजबळांच्या मनधरणीसाठी हालचाली, अजितदादांच्या ‘या’ विश्वासू नेत्यानं घेतली भेट
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरु ...