Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडमध्ये भाजपच्या राहुल कुल यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कसली कंबर..

संदीप टूलेby संदीप टूले
Friday, 15 November 2024, 9:07

दौंड : दौंडमध्ये गेले काही दिवस महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारात तुरळक दिसणारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट गेली ३ ते ४ दिवसापासून भाजपचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारात कमालीचा सक्रिय झाला आहे. यामध्ये दौंड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा आघाडी धर्म निश्चितच पाळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांना दौंडच्या पूर्व भागातून या भूतो ना भविष्य अशी मतांची आघाडी मिळवून देऊ असा विश्वास अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी व्यक्त केला आहे.

तसे पाहता दौंडच्या पूर्व भागात अजित पवार गटाच्या वैशाली नागवडे, दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे, शहराध्यक्ष गुरुमुख नारंग यांचा चांगला प्रभाव असून या भागात राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मोठा मतदार आहे त्यामुळे त्यांनी दौंड शहरासह दौंड तालुक्याचा पूर्व भागावर अधिक लक्ष्य केंद्रित केले आहे.

दौंडच्या पूर्व भागातील गावांमध्ये आणि वाड्यावर वस्त्यांमध्ये जाऊन ते महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांचा प्रचार करीत आहेत. यावेळी बोलताना वीरधवल जगदाळे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून दौंड तालुक्यात कोट्यवधी रूपयांचा विकासनिधी उपलब्ध झाल्याने रस्त्यांची कामे, जल जीवन सारख्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच अजित पवार यांना मानणारा शेतकरी निश्चितच महायुती सरकारला पाठिंबा देईल आणि दौंड च्या पुर्व भागातून महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांना भरघोस मतांची आघाडी मिळेल विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला.

 

 
संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01
Next Post

कल्याणीनगर अपघात प्रकरण : अरुणकुमार सिंगच्या कर्मचाऱ्याकडून आशिष मित्तलला पैसे; सिंगच्या पोलीस कोठडीत वाढ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp