व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पश्चिम महाराष्ट्र

आमदार निलेश लंके यांची ठाकरे गटाचे शहरप्रमुख, नगरसेवकांनी घेतली भेट

नगर: अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांची ठाकरे गटाचे शहरप्रमुख...

Read more

मुंबईमध्ये एका मोठ्या रुग्णालयाकडून चक्क मृतदेहाची अदलाबदल

कोल्हापूर : जिल्ह्यातील वरणगे पाडळी येथील कृष्णात पाटील यांचा मुंबईमध्ये एका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यांचे नातेवाईक त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी...

Read more

हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून २०० जणांना विषबाधा; ५९ जण रुग्णालयात, सात बालकांचाही समावेश…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवरदेवाच्या घरी आयोजित केलेल्या हळदीच्या...

Read more

छत्रपती शिवरायांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या पन्हाळा-पावनखिंड मार्गाच्या विकास आराखड्यासाठी १५ कोटींचा निधी मंजूर, मंगेश चिवटे आणि युवराज काकडे यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या पावनखिंड परिसराचा प्रसंग इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. याच परिसराचा कायापालट करण्याचा...

Read more

हृदय पिळवटून टाकणारी घटना! आईनेच पोटच्या लेकरांचं मुंडकं कुऱ्हाडीने छाटून धडावेगळं केलं

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पोटच्या अवघ्या सहा वर्षांच्या निष्पाप मुलाला निष्ठूर...

Read more

शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाजपचे प्रदीप दादा कंद?

शिरूर: आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. अशातच...

Read more

पोलीस भरतीच्या सरावासाठी जाताना गाडीची जोरदार धडक, एकाचा मृत्यू, तिघं गंभीर

सांगली : सांगलीतून एक अपघाताची घटना समोर येत आहे. पोलीस भरतीच्या सरावासाठी दोन दुचाकी वाहनांवरून निघालेल्या ४ तरुणांना भरधाव वाहनाने...

Read more

१ मार्चपासून कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुरू होणार; आ. संजय शिंदे यांची माहिती

सागर घरत करमाळा  : करमाळा तालुक्यातील कुकडी प्रकल्पात समाविष्ट असलेल्या गावांना पिण्यासाठी कुकडीतून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री...

Read more

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनी ढेबे आणि कचरे परिवाराने अनुभवला आनंदमय प्रकाश

केडगाव : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात गाडगेवाडी नावाचे छोटेसे खेडे आहे. येथे डोंगराच्या पायथ्याला म्हणजे गावापासून तीन ते चार किलोमीटर...

Read more

पीडब्ल्यूडीच्या इंजिनियअरना मस्ती आली का? निष्काळजीपणा खपवून घेणार नाही… अजित पवारांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर!

संभाजीनगर : विकासकामांचा आढावा बैठक घेण्यासाठी संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार आले आहेत. या बैठकीला पीडब्ल्यूडी विभागाचे चीफ इंजिनियर...

Read more
Page 44 of 72 1 43 44 45 72

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!