Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनी ढेबे आणि कचरे परिवाराने अनुभवला आनंदमय प्रकाश

संदीप टूलेby संदीप टूले
Friday, 23 February 2024, 18:08

केडगाव : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात गाडगेवाडी नावाचे छोटेसे खेडे आहे. येथे डोंगराच्या पायथ्याला म्हणजे गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर धनगर समाजातील ढेबे आणि कचरे परिवार यांची वस्ती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्षे उलटून गेली. पण, ही वस्ती आजपर्यंत अंधारात होती. अखेर माजी आमदार काकासाहेब थोरात यांचे चिरंजीव आनंद थोरात यांच्या पुढाकारामुळे तिथे घराघरात वीज पोहचली आहे.

गाडगेवाडीतील ढेबे आणि कचरे परिवारात लाईट जाणे शक्यच नाही असे म्हणत अधिकारी यायचे, पाहायचे आणि निघून जायचे. याची कुणकुण आनंद थोरात यांना लागली. आज सगळ्यांच्या घराघरात वीज कनेक्शन असताना तिथे लाईट अजून पोहोचली नसल्याचे दुःख आनंद थोरात यांच्या मनात घर करून राहिले. गेल्या दोन वर्षापासून या गोष्टीचा ते महावितरणच्या कार्यालयात पाठपुरावा करत होते. त्यात त्यांना खऱ्या आर्थाने यश मिळाले आहे.

आनंद थोरात यांना या यशात मदत मिळाली ती महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डचे अधिकारी रणजित चांदगुडे यांची. रणजित चांदगुडे यांनी काही दिवस केडगाव येथे काम केले होते, आणि योगा योगाने त्यांची पदोन्नती खंडाळा येथे झाली. याची माहिती आनंद थोरात यांना मिळताच चांदगुडे यांना त्यांनी गाडगेवाडीतील ढेबे आणि कचरे परिवाराच्या समस्या सांगितल्या. त्यानंतर भारत सरकारच्या घर तेथे विज या योजने अंतर्गत ढेबे आणि कचरे परिवारच्या घरात वीज पोहचवली आणि या परिवारांच्या घरातील 75 वर्षाचा अंधार संपुष्टात आणला.

 

स्वातंत्र्यानंतर प्रथमच सदर ठिकाणी महावितरणकडून वीज पुरवठ्याची सोय करण्यात आली. सदर कामासाठी पहिल्या टप्प्यात कचरे वस्तीसाठी 15 पोल एच टी लाईन, 3 पोल एलटी लाईन व रोहित्र उभारण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात ढेबे वस्तीसाठी 9 पोल एल टी लाईन उभारणी करण्यात आली. सदर काम डीपीडीसीच्या माध्यमातून करण्यात आले. सदर काम माननीय आनंददादा थोरात यांनी दोन वर्षांपूर्वी मला केडगाव येथे कार्यरत असताना सुचविले होते. योगायोगाने पदोन्नतीवर खंडाळा उपविभाग येथे बदली झाली. त्यानंतर सदर काम पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. वरिष्ठ कार्यालयाने व आमदार मा मकरंद पाटील साहेब यांनीही‌ यासाठी वेळोवेळी मदत केली. सदर काम आज पूर्ण झाल्याचे समाधान वाटले.

रणजित चांदगुडे, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डचे अधिकारी

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56
Next Post
theur bridge corner became hotspot for accident kunjirwadi pune

थेऊर फाटा उड्डाणपूलावरील कठडा बनतोय अपघातांचा हॉट स्पॉट ; कठड्याला धडकून अपघातांचे प्रमाण वाढले....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.