Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 16 September 2025, 15:51
Supreme Court On Local Bodies Election: Supreme Court extends date for local body elections in the state; Orders to hold elections by 'this' date

(फोटो-सोशल मिडिया)

Local Bodies Election: राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायती यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने 31 जानेवारी 2026 ही अंतिम मुदत ठरवत त्या आधी सर्व निवडणुकीची प्रक्रिया (Supreme Court On  Local Bodies Election) पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

 

मुदतीत वाढ (Local Bodies Election)

मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. मात्र ही मुदत संपत आली असताना, एकाही स्थानिक संस्थेची निवडणूक पार पडलेली नाही. त्यामुळे न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत जाब विचारला.

राज्य सरकारची बाजू

राज्य सरकारने आपली बाजू मांडताना, सध्या प्रभाग रचना सुरू असल्याचे, तसेच ईव्हीएम यंत्रे नोव्हेंबरमध्ये उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. याशिवाय, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि सण-उत्सवांचा काळ असल्यामुळे निवडणुकीस विलंब होत असल्याचे कारण देत, राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढीची मागणी केली होती.

निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा

सर्वोच्च न्यायालयाने सरकारची बाजू ऐकून घेत, अखेर 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पूर्ण प्रक्रिया (मतदान व निकालासह) पूर्ण करावी, असा स्पष्ट आदेश दिला.

या निर्णयामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह राज्यातील अनेक महानगरपालिका, नगरपालिका व इतर स्थानिक संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

हेही वाचा: शिक्षिकेने ओढणी झटकली अन् जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक रंगेहाथ पकडला गेला…

आता वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश

न्यायालयाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “नवीन मुदतीनंतर कोणतीही आणखी मुदतवाढ देण्यात येणार नाही.” त्यामुळे आता सरकारला 31 जानेवारी 2026 पूर्वी सर्व निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत.

काय आहे प्रकरण?

राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्याच आहेत. न्यायालयाने याकडे गांभीर्याने पाहून मे महिन्यात वेळेचे बंधन घातले होते. मात्र राज्य सरकार वेळेवर निवडणूक घेऊ न शकल्यामुळे, पुन्हा एकदा मुदतवाढ मागण्यात आली होती.

आता ही अंतिम मुदत समजून निवडणूक आयोगाने सर्व प्रलंबित संस्था निवडणूक प्रक्रियेसाठी तयार ठेवाव्यात, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

टप्प्याटप्प्याने निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता

राज्य निवडणूक आयोगाकडून आता प्रभाग रचना पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने निवडणुकांचे कार्यक्रम जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील स्थानिक निवडणुकांचे राजकीय समीकरणे आता हळूहळू स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Pune Crime: ‘कंस मामा’ची अखेर शरणागती, सर्व 13 आरोपींना ठोकल्या बेड्या; आयुष कोमकर खून प्रकरणात पोलिसांना मोठे यश

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Fursungi : ‘कामे करा, नाहीतर आंदोलन!’ – फुरसुंगी-उरुळी देवाचीत 4 मे रोजी भाजपचा इशारा

Wednesday, 22 April 2026, 14:12

उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील लेडी डीओची “पोलीस ठाण्यातच ‘दहशत’?” विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची सहकाऱ्यांनाच धमकी दिल्याचा आरोप..

Wednesday, 22 April 2026, 14:08
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; ‘राजेगावसारखी अवस्था करू’ म्हणत दिली धमकी..

Wednesday, 22 April 2026, 13:01
daund crime

Daund Crime News : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता विचारल्याने शेतकऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण ; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

Wednesday, 22 April 2026, 12:41
crime

Kolhapur News : व्याजाचे पैसे दे, नाहीतर शरीरसंबंध ठेव’, कोल्हापूरात सावकारीच्या जाळ्यात अडकवून महिलेचे 3 वर्षे लैंगिक शोषण..

Wednesday, 22 April 2026, 11:48

Loni kalbhor : “कदमवाकवस्तीत फटाक्याच्या ठिणगीने इमारतीला आग ; स्थानिक तरुण व अग्निशमन दलाच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ..!”

Wednesday, 22 April 2026, 11:10
Next Post

Urine Infection: तुम्हालाही वारंवार मूत्रमार्गाचा संसर्ग होतोय? 'या' चुका टाळा अन्यथा होऊ शकतात गंभीर परिणाम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.