व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

loni Kalbhor News : कोलवडीत चोरट्यांनी मारला १० लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

लोणी काळभोर, (पुणे) : घराचा दरवाजा उघडा राहिल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी साडेसोळा तोळे वजनाचे सुमारे १० लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांची...

Read more

पुण्यातील रास्ता पेठेत टोळक्याच्या मारहाणीत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; ४ जणांवर गुन्हा

पुणे : पुण्यातील रास्ता पेठेत टोळक्याच्या मारहाणीत ५७ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुरक्षा रक्षकाला चौघे मारहाण करत...

Read more

नात्याला काळीमा फासणारी घटना! पुण्यात नराधम बापानेच केला पोटच्या मुलीवर बलात्कार

पुणे : पुण्यातील वडगाव शेरीत बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बापानेच स्वतःच्या 16 वर्षाच्या...

Read more

Pune Crime News : जिवंत काडतुसे व पिस्टल बाळगणा-या गुन्हेगाराला कर्वेनगरमधून अटक

पुणे : बेकायदेशीररीत्या पिस्टल बाळगणा-या गुन्हेगारास पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने कर्वेनगर परिसरातील भुजबळ बंगल्याच्या परिसरातून अटक...

Read more

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश? त्यांनीच केला शिक्कामोर्तब

पुणे : शिरूरमध्ये आढळराव पाटील हे शिंदे गटाकडून लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, जागावाटपात ही जागा विद्यमान खासदार म्हणून अजित...

Read more

Mawal Crime News : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर

पुणे : दारु पिण्याच्या बहाण्याने इंद्रायणी नदीच्या कडेला टेहाळणी बुरुजाच्या जवळ नेऊन दगडाने ठेचून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली...

Read more

काय सांगता! चक्क रस्ताच चोरीला; भोरच्या गवडी गावातील सरपंच, ग्रामपंचायतीवर आरोप

भोर : भोर-शिंद रस्ता ते गवडी गावापर्यंतच्या रस्त्याचे काम न करता परस्पर पैसे काढुन घेतल्याने सदरचा रस्ता चोरीला गेल्याचा आरोप...

Read more

Shikrapur News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा

शिक्रापूर, (पुणे) : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे....

Read more

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीत महिलेचा विनयभंग करून मारहाण ; दुकानदार दाम्पत्यावर गुन्हा दाखल

लोणी काळभोर, (पुणे) : मुलासोबत पळून गेलेली मुलगी घरी आली का? असे माझ्या मुलाला का विचारले. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या...

Read more

कुत्र्याची वाहनावर लघूशंका, जाब विचारताच मालकाकडून एकाला चैनने मारहाण; चिंचवडमधील घटना

पिंपरी : चिंचवड येथे कुत्र्यावरून एकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. गाडीवर श्वान लघुशंका करत असताना गाडी मालकाने श्वान मालकाला...

Read more
Page 483 of 851 1 482 483 484 851

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!