Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नात्याला काळीमा फासणारी घटना! पुण्यात नराधम बापानेच केला पोटच्या मुलीवर बलात्कार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 23 March 2024, 13:46
FIR registered against two people for exploiting girl

पुणे : पुण्यातील वडगाव शेरीत बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बापानेच स्वतःच्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आहे. हा प्रकार 2018 ते 22 मार्च या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी नराधम बापावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत 16 वर्षाच्या पीडित मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरून 40 वर्षीय बापावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाप ड्रायव्हर असून त्याने स्वत:च्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. आरोपी बापाने पीडित मुलीला मारहाण करुन घरी कोणी नसताना वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिला गोळ्या खायला दिल्या. मुलीने गोळ्या खाल्या नाही तर, तो जबरदस्तीने तिला गोळ्या खायला घालत होता.

तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर आई, बहिण आणि भावाला जीवे मारण्याची धमकी देत होता. या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर पोलिसांना मारुन टाकीन अशी धमकी आरोपीने दिली. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केले. बापाकडून वारंवार होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून तिने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन नाराधम बापाला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31

बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आता बच्चन कुटुंब? अमिताभ, अभिषेक बच्चनला जीवे मारण्याची धमकी; बॉलिवूडमध्ये खळबळ

Monday, 16 November 2026, 20:11

शिक्रापूरमध्ये डीपी चोरांची टोळी जेरबंद! पाच आरोपी अटकेत, आठ चोरींची कबुली; मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार..

Monday, 16 November 2026, 19:42

शिरूर पोलीस ठाण्याच्या हवालदाराचा कारनामा! ९५ हजारांची लाच अन् कागदपत्र घेऊन पसार; ACB कडून अखेर फिल्मी स्टाईल अटक…

Monday, 16 November 2026, 19:21
Next Post
duaghter murdered her mother with help of friend pune

पुण्यातील रास्ता पेठेत टोळक्याच्या मारहाणीत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; ४ जणांवर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp