Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

काय सांगता! चक्क रस्ताच चोरीला; भोरच्या गवडी गावातील सरपंच, ग्रामपंचायतीवर आरोप

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 23 March 2024, 11:34

भोर : भोर-शिंद रस्ता ते गवडी गावापर्यंतच्या रस्त्याचे काम न करता परस्पर पैसे काढुन घेतल्याने सदरचा रस्ता चोरीला गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली असल्याची माहिती पञकार परिषदेत दिली. यावेळी माजी सरपंच एकनाथ शिळीमकर आणि निखिल राजेशिर्के, बाप्पा साळुंके, चंद्रकांत कुमकर, दिलीप साळुंके, सुदाम साळुंके तसेच ग्रामस्थ मंडळ गवडी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे कि, गवडी येथील गवडी ते प्रजिमा १४२ मार्ग सा.क्र. ० ते १(ग्रामा ४४) या रस्त्याचे कामकाज करण्याबाबत निविधा शासनाने केली असता. (४/०१/२०२२) हे काम रक्कम १३,३३,०५७ इतक्या रूपयाचे होते. या कामासाठी ठेकेदार म्हणून गवडी ग्रामपंचायत आहेत. मात्र, सद्य परिस्थिती पाहता गवडी ते प्रजिमा १४२ मार्ग सा.क्र. ० ते १ (ग्रामा ४४) या रस्त्याचे कामच झाले नाही.

मात्र, या कामाचे ठेकेदार ग्रामपंचायत गवडी आणि विद्यमान सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी बांधकाम विभाग यांच्याशी संगणमताने रस्त्याचे काम न करता रक्कम १३,३३,०५७ रुपये हडप केले असुन १४ लाखांचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी गवडी येथील सरपंच आणि सदस्यांनी राजीनामा देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, बांधकाम विभागाकडुन कामाची पाहणी करुन १५ दिवस झाले तरी अद्याप अहवाल दिलेला नसुन प्रशासन कारवाई करण्यास टाळटाळ करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

गवडी गावात जाणाऱ्या रस्त्याबाबत विरोधकांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. आम्ही कोणतेही काम न करता निधी घेतलेला नाही. त्या कामाची वर्क ऑर्डर व अंदाज पत्रक ग्रामपंचायतीचा ठराव आहे. जी पी एस लोकेशन मधील काम केल्याचे फोटो आहेत. विरोधकांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत.

काशिनाथ साळुंखे, सरपंच-गवडी

गवडी येथील रस्त्याच्या कामाबबत ग्रामस्थांचे निवेदन आले आहे. सदर रस्त्याचे स्थळ पाहणी करण्याच्या सुचना बांधकाम विभागाला दिल्या असुन कामाचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.

किरणकुमार धनावडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती-भोर

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

कदमवाकवस्तीत कोयता फिरवत दहशत माजविणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Saturday, 24 October 2026, 11:56

दसऱ्यासाठी गाव गाठलं, इकडे घर फोडलं! कुंजीरवाडीत चोरट्यांचा डाव अन् 23 हजारांचा ऐवज केला लंपास

Saturday, 24 October 2026, 11:43

Loni Kalbhor News: प्रतिबंधात्मक कारवाईसाठी बोलावले अन् पोलीस ठाण्याबाहेरच गोंधळ; माजी सैनिकाविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 11:36

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पाण्याचं गणित बिघडलं, प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Saturday, 24 October 2026, 11:21

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ‘मुळशी कनेक्शन’, दोन व्हिडिओंनी वाढवलं गूढ

Saturday, 24 October 2026, 11:10

Loni Kalbhor News: कॉलेजच्या गरबा कार्यक्रमानंतर राडा! विद्यार्थ्याला बेल्ट अन् दांडक्याने मारहाण; नेमकं कारण काय? वाचा

Saturday, 24 October 2026, 10:54
Next Post
four accused acquitted after 12 years pune

Mawal Crime News : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp