Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदारांचा मंत्रालयासमोर आक्रोश; अधिवेशन बोलवण्याची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 1 November 2023, 12:18

Big News : मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. ठिकठिकाणी मोर्चा, साखळी उपोषण, सभा या मार्गाने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली असून, मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदार मंत्रालय परिसरात आक्रोश करताना दिसत आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयाला कुलूप

मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा, अशी जोरदार मागणी आमदार करत आहेत. या मागणीसाठी मंत्रालयाला कुलूप लावण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मंत्रालयात आंदोलन सुरू आहे. राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके, बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे हे आमदार मंत्रालय परिसरात आंदोलन करत आहेत. सर्वपक्षीय आमदारांनी भूमिका घ्यावी. (Big News) सरकारसमोर बाजू मांडावी, अशी मागणी सर्वसामान्य मराठा बांधव करत आहेत. सरकारने विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी हे आंदोलक करत आहेत.

दरम्यान, अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनेज चरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. आंदोलकांच्या आग्रहावरून ते पाणी पीत आहेत. मात्र, आजच्या दिवसभरात सरकारने आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास पुन्हा एकदा जलत्याग करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (Big News) या पार्श्वभूमीवर आमदारांचे आंदोलन लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला सर्व पक्षाचे नेते उपस्थित आहेत.(Big News)  त्यामुळे या बैठकीतून काय समोर येते. मराठा आरक्षणावर तोडगा निघतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big News : मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी तुम्हीच… मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Big News : मोठी अपडेट! कुख्यात ड्रग्ज माफिया ललित पाटील अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात; न्यायालयाची परवानगी

Big News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी देऊळगाव राजे येथे कडकडीत बंद; ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मृत्यूचा हाहाकार!भाविकांच्या गर्दीत घुसला भरधाव ट्रक; सर्वत्र रक्ताचाच सडा, 12 जणांचा मृत्यू अन् 39जखमी.

Sunday, 18 October 2026, 8:26

सासूची हत्या, नवी ओळख अन् 26 वर्षांचा पोलिसांना गुंगारा! पुण्यातच लपून बसलेल्या आरोपीचं अखेर बिंग फुटलं कसं?

Sunday, 18 October 2026, 8:10

पुण्यात रॅपिडोला मोठा दणका! विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 7:53

राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ! पुढील 24 तासांत 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा इशारा..

Sunday, 18 October 2026, 7:37

रविवार ठरणार भाग्याचा! अष्टमी-नवमी-दसऱ्याचा महासंयोग; पैसा, नोकरी अन् प्रेमात कोणाचं नशीब चमकणार?

Sunday, 18 October 2026, 7:15

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09
Next Post

Daund News : देलवडीत मराठा आरक्षणासाठी लाक्षणिक साखळी उपोषण व कडकडीत बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp