Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : मराठा आरक्षणाला पाठिंब्यासाठी बुधवारी मार्केट यार्ड ‘बंद’; व्यापारी साखळी उपोषण करणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 30 October 2023, 16:28

Pune News : पुणे : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. तर काही तरूणांनी मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवलं. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आता व्यापारी बांधव देखील सरसावले आहेत. बुधवारी (ता. १) मार्केट यार्ड बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी सरसावले

शेतकऱ्यांनी बुधवारी शेतीमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. (Pune News) फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागातील सर्व व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बाप्पू भोसले आणि सचिव करण जाधव यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत फळे व भाजीपाला विभागातील व्यापाऱ्यांसह विविध घटक गेट क्रमांक १ येथील अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण करणार आहेत. (Pune News) फुलबाजारातील दोन्ही संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या आहे. यामुळे आंदोलनादरम्यान फुलबाजारही बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अखिल पुणे फुल बाजाराचे अध्यक्ष अरुण वीर, फुलबाजार आडते व व्यापारी संघाचे अध्यक्ष अप्पा गायकवाड यांनी दिली.

मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी लाक्षणिक बंदचे आवाहन केले आहे. व्यापारी यामध्ये सहभागी होणार आहेत.
– अनिरुद्ध ऊर्फ बाप्पू भोसले, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी महाराज आडते असोसिएशन

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तरुणाची लूट; जळगावातील चोरट्यांना पुण्यात सापळा रचून अटक

 

Pune News : सासूने नकटी संबोधले; सुनेने सासूच्या हातावर सुरीने सपासप वार केले

Pune News : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

चालकाला चिमुकली दिसलीच नाही अन् त्याने तिला चिरडले; बारामतीतील घटनेत 1 वर्षाच्या सान्वीचा दुर्दैवी मृत्यू…

Tuesday, 1 September 2026, 8:27

सप्टेंबरची सुरुवातच पावसाने! महाराष्ट्रात आज कुठे बरसणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या अंदाज

Tuesday, 1 September 2026, 8:12

Daily Horoscope: 1 सप्टेंबरचा मंगळवार ठरणार लकी! या राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रगतीची मोठी संधी

Tuesday, 1 September 2026, 7:43

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48
Next Post

S Jaishankar : कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावलेल्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची एस. जयशंकर यांनी घेतली भेट, म्हणाले…

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp