Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : सासूने नकटी संबोधले; सुनेने सासूच्या हातावर सुरीने सपासप वार केले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 30 October 2023, 11:54

Pune News  : पुणे : सासू-सुनांची भांडणे नवीन नाहीत. भांडणासाठी कोणतेही कारण पुरेसे असते. मात्र, या सासू-सुनांमध्ये भांडण होण्याचे कारण देखील तसेच होते. सासूने सुनेला उद्देश्यून नकटी असे संबोधन केले. यामुळे संतप्त झालेल्या सुनेने थेट स्वयंपाक घरातील सुरीने सासूच्या हातावर सपासप वार केल्याची घटना येरवडा परिसरात घडली.

सुनेविरुद्ध गुन्हा दाखल

येरवडा पोलिसांनी याप्रकरणी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संध्या अशोक मगर (वय ४५, रा. गणेशनगर, येरवडा) असे गुन्हा दाखल केलेल्या सुनेचे नाव आहे. (Pune News ) याबाबत सासू मालनबाई परशुराम मगर (वय ७५) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सासूबाई आणि सूनबाई घरात काम करत असताना दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यावरून संध्या सासूला नकटी असे म्हणाली. त्यानंतर सासू मालनबाई ‘तूसुद्धा नकटी आहे’, असे तिला म्हणाल्या. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. संध्याचा राग अनावर झाला. (Pune News ) त्याचे रागाने संध्याने स्वयंपाक घरातील सुरीने सासूच्या हातावर सपासप वार केला. यामुळे सासूबाईंच्या हाताला दुखापत झाली.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार देसाई करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू..

Pune News : सायबर फ्रॉडपासून सावधान; फसवणुकीचे प्रमाण जास्त’ ह्या गोष्टी घ्याव्या लक्षात…

Pune News : कुटुंब आणल्यावर पार जिवाला लागतं माझ्या… मी मरावं अशी इच्छा हाय का? आईला आंदोलनस्थळी आणल्यामुळे जरांगेनी कार्यकर्त्यांना सुनावले

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40
Next Post
MLA prakash solanke press conference about attack on his house in majhalgaon in beed

Maratha Reservation: मोठी बातमी: माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.