Tuesday, April 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी पुणे दौऱ्यावर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 October 2023, 12:00

Pune News : पुणे : देशात काही महिन्यांत लोकसभा निवडणूका येऊ घातल्या आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. चर्चा सुरु झाल्यानंतर पुणे भाजपने देखील कंबर कसली आहे. ही चर्चा थांबत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी या देखील पुण्यामधून निवडणुक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी आज पुणे दौऱ्यावर आल्यामुळे या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे.

 

प्रियांका गांधी पुण्यामधून निवडणूक लढविणार?

दरम्यान, प्रियांका गांधी पुणे दौऱ्यावर आलेल्या असल्या तरी, पुण्यातील त्यांच्या कार्यक्रमाबाबत पक्षपातळीवर कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.(Pune News)  प्रियांका यांचे पुणे विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्च्यसाठी व्हीआयपी गाड्यांचा ताफा होता. मात्र, गुप्तता राखण्याच्या हेतूने त्यांनी वॅग्नोर या चारचाकी वाहनातून जाणे पसंत केले.

कोरेगाव पार्क येथे एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रियांका गांधी पुणे दौऱ्यावर आल्या आहेत. (Pune News) या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : पुणे जिल्ह्यात राजकीय नेत्यांना बंदी; २८ तारखेला होणार कॅन्डल मार्च; मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर यांची माहिती…

Pune News : नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात; थांबलेल्या वाहनांना ट्रकची जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Pune News : पत्नी सुंदर दिसत नाही म्हणून छळ; कौटुंबिक न्यायालयाचा पतीला दणका

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Banner theft : बाणेरमध्ये धक्कादायक चोरी; मोलकरणीचा WhatsApp स्टेटसच ठरला पुरावा

Tuesday, 28 April 2026, 13:25

Pimpari News : पिंपरीत हायटेन्शन टॉवरवर चढलेल्या व्यक्तीमुळे तणाव; अनेक तासांपासून सुरू नाट्यमय घडामोडी

Tuesday, 28 April 2026, 12:59

Hadapsar News : क्रेडिट कार्ड वसुलीच्या नावाखाली रस्त्यावर गुंडगिरी! भरदिवसा मारहाण; फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने हडपसर पोलिसांवर संताप

Tuesday, 28 April 2026, 12:07
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Pune News : वाकड येथे स्वतःच्या मुलीवर अत्याचाराचा आरोप असलेल्या वडिलांची निर्दोष मुक्तता..

Tuesday, 28 April 2026, 11:09

Good News : क्षणाचीही विलंब न करता… चंदननगर पोलिसांची आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा वाचवला जीव

Tuesday, 28 April 2026, 10:49

Mumbai News : मुंबईत बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानंतर 12 तासांत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू ; अन्न विषबाधेचा संशय..

Tuesday, 28 April 2026, 10:21
Next Post

Health Tips : दातांची किड दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय करा ;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.