Friday, November 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पत्नी सुंदर दिसत नाही म्हणून छळ; कौटुंबिक न्यायालयाचा पतीला दणका

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 October 2023, 18:05

Pune News  : पुणे : पत्नी चांगली, टापटीप राहत नाही, ती दिसायला सुंदर नाही, म्हणून तिला सतत टोमणे मारून छळ करणाऱ्या एकाला कौटुंबिक न्यायालयाने दणका दिला आहे. पत्नीला दरमहा आठ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कौटुंबिक न्यायालयात पत्नीने दाखल केलेल्या दाव्यावर न्यायालयाने त्वरित निर्णय दिला आहे.

न्यायालयाने त्वरित निर्णय दिला

तक्रारदार महिलेचा २०१८ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर किरकोळ कारणावरुन पतीने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. पत्नी चांगली राहत नाही, तसेच दिसायला सुंदर नसल्याचे सांगून तिला टोमणे मारण्यास सुरुवात केली. पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ करण्यास सुरुवात केली. (Pune News ) त्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने ॲड. गायत्री कांबळे यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला. महिला पतीवर अवलंबून होती. उदरनिवार्हाचे साधन नसल्याने तिला पोटगी मिळावी, असा अर्ज ॲड. कांबळे यांनी न्यायालयात सादर केला.

पती खासगी कंपनीत नोकरी करत असून, पत्नीकडे उदरनिर्वाहाचे अन्य कोणतेही साधन नसल्याने दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याची मागणी पत्नीने केली होती. पत्नी शिवणकाम, तसेच ब्युटीपार्लरचे काम करते. दरमहा मिळणाऱ्या वेतनातून आईचे उपचार केले जातात. (Pune News ) घरखर्चाची जबाबदारी सांभाळावी लागते, असे पतीने न्यायालयात सांगितले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद ऐकून पत्नीला दरमहा आठ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : व्यापार व आर्थिक विकासाला चालना देण्यात मानकांची भूमिका महत्त्वाची : ज्ञान प्रकाश

Pune News : ‘माळेगाव’च्या मोळी पूजनाला अजित पवार आल्यास, कारखान्यात जाऊ देणार नाही… मराठी क्रांती मोर्चाचा इशारा

Pune News : मराठा आरक्षणाला पाठिंब्यासाठी कानगावात तीन ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी बातमी! शेततळे बांधण्यासाठी मिळणार 75 हजारांपर्यंत अनुदान; पुणे जिल्ह्यातील लाभार्थी जाहीर

Friday, 27 November 2026, 13:46

नोकरदारांना मिळणार 42 हजार किमान वेतन? ग्रॅच्युइटीही दुप्पट होण्याची शक्यता; जाणून घ्या अधिक माहिती

Friday, 27 November 2026, 13:17
Accident

इंदापूर-टेंभुर्णी मार्गावर अपघात; भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Friday, 27 November 2026, 12:59

सोलापूर जिल्हा बँकेचा निकाल चर्चेत! भाजपने 18 जागा जिंकल्या, मोहिते पाटील गटाला एकच जागा

Friday, 27 November 2026, 12:56

कुंजीरवाडी येथे पार्क केलेल्या दुचाकीची चोरी

Friday, 27 November 2026, 12:06

थेऊरमध्ये तडीपार गुन्हेगार कमरेला कोयता खोचून फिरताना आढळला; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 27 November 2026, 12:02
Next Post

Pimpri News : दांडिया लागल्याच्या रागाने दोघांना कोयत्याने मारहाण; चौघांना अटक, एक पसार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp