Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : मराठा आरक्षणाला पाठिंब्यासाठी कानगावात तीन ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 October 2023, 16:41

Pune News : पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत मंगळवारी (ता. २४) संपली. मात्र, अद्याप याबाबत सकारात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलना पाठिंबा म्हणून दौंड तालुक्यातील कानगाव ग्रामपंचायतीतील तिघांनी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

आरक्षण प्रश्नी मराठा समाज आक्रमक

मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाज आक्रमक झाला आहे. या आंदालनाचे आता राजकीय पडसादही आता उमटू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातही मराठा आरक्षणाचे लोन पसरत असून, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कानगाव ग्रामपंचायतीतील तिघांनी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.(Pune News)  हा राजीनामा कानगावच्या सरपंचांकडे सुपूर्द केला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार आरक्षण देण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने हा राजीनामा देत असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले.

खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाची पुढची दिशा ठरली आहे. एमआयडीसी परिसरात जाणाऱ्या सर्व मार्गांवरील बस रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा आरक्षण दिले नाही तर २५ तारखेपासून चाकण औद्योगिक वसाहत बंद पाडण्याचा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाने दिला होता. (Pune News) त्यानंतर आज मराठा क्रांती मोर्चाकडून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या बस रोखल्या गेल्या आहेत. मोशी टोल नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

दरम्यान, पुण्यात थोड्याच वेळात मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद घेणार आहे. (Pune News) मराठा क्रांती मोर्चा करणार आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : बारामतीच्या रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटरचा परवाना निलंबित; सलग अपघातानंतर मोठी कारवाई

Pune News : अजित पवारांच्या सभेत मराठा समाजाचा आक्रोष; काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी

Pune News : युवकांच्या प्रश्नासाठी रोहित पवार सरसावले; युवा संघर्ष पदयात्रेला प्रारंभ

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय! ५ सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताची १-० अशी आघाडी

Tuesday, 6 October 2026, 23:00

महाराष्ट्र पोलिसांच्या धाडसाला आता राज्यस्तरावर ऐतिहासिक सन्मान! राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ जाहीर

Tuesday, 6 October 2026, 22:20

पुणेकरांना आता मेट्रोची वाट पाहावी लागणार नाही! महामेट्रोचा प्रशासनाचा मोठा निर्णय; काय आहे प्लॅन?

Tuesday, 6 October 2026, 22:14

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवैध दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Tuesday, 6 October 2026, 21:23

आर्वी येथील घटना! शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

Tuesday, 6 October 2026, 20:37

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत उभी फूट! तिन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने; भाजप, शिंदेसेना आणि अपक्ष लढतीत रंगत

Tuesday, 6 October 2026, 20:12
Next Post
In interaction with Rahul Gandhi Satya Pal Malik discusses Pulwama and Adani

“लिहून घ्या! आता मोदी सरकार परत येणार नाही..” राहुल गांधींनी घेतली सत्यपाल मलिकची मुलाखत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp