Thursday, April 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health Tips : दातांची किड दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय करा ;

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 26 October 2023, 12:19

Health Tips : पांढरेशुभ्र दात आपले व्यक्तिमत्त्वही सुधारतात. पण दातांमध्ये लागलेली किड एकदा लागली की बाहेर पडण्याचं नावंच घेत नाही. स्वच्छ सुंदर दात केवळ तुमचं सौंदर्यंच वाढवत नाहीत. तर, तुमच्या स्माईललाही मोठं बनवतात. दातात निर्माण झालेली पोकळी, किड दात खराब करण्याचे काम करू शकतात. चला तर मग आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगतो ज्यामुळे या समस्येपासून सुटका होऊ शकते. दात स्वच्छ नसणे, तोंडात बॅक्टेरियाचा संसर्ग, गोड पदार्थांचे जास्त सेवन किंवा आरोग्याची कोणतीही समस्या.

 

दातांची किड दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय करा :

लवंग : भारतीय स्वयंपाकघरात लवंग असतेच. लवंग हा खड्या मसाल्यातील एक मसाला आहे. त्याचा वास उग्र असतो ज्यामुळे ती अखंडच वापरली तरी तिचा स्वाद घरभर पसरतो. लवंग आपल्याला केवळ दातांची किड नाही तर अनेक प्रकारच्या तोंडी समस्येशी लढण्यास मदत करते.

याचे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आपल्याला वेदना कमी करण्यास देखील मदत करतात. लवंगाच्या तेलाचा वापर करून दातांच्या कृमींपासून आराम मिळू शकतो.

दात लवकर खराब होण्यामागे कारणीभुत आहेत या सवयी :-लसूण : लसणाशिवाय कोणतीही फोडणी अपूर्ण तसेच आरोग्यही. भारतीय स्वयंपाकघरात असलेला लसूण केवळ जेवणातील चव वाढवण्याचे काम करत नाही. तर आरोग्यासाठी ही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. लसूणमध्ये असलेले अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म हे एक उत्तम वेदनाशामक बनवतात, ज्यामुळे दातदुखी आणि किडीपासून मुक्ती मिळू शकते. लसणाशिवाय कोणतीही फोडणी अपूर्ण तसेच आरोग्यही…


दात स्ट्रॉंग ठेवायचे असतील तर करा हे उपाय :-

मिठाचं पाणी : दाताला लागलेली किड आणि दुखण्यामध्ये मिठाच्या पाण्याचा खूप उपयोग होऊ शकतो. हे आपले तोंड बॅक्टेरियापासून मुक्त ठेवते आणि पोकळीतील चिकटपणा देखील काढून टाकते. मीठ पाणी आपल्या तोंडातून आम्ल काढून तोंडाची पीएच पातळी सामान्य करू शकते. मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करून तुम्ही किडलेल्या दातांना बरे करू शकता.

 

लिंबू : लिंबू व्हिटॅमिन-सीने भरलेला असतो. यात असलेले ऍसिड जंतू नष्ट करून वेदना कमी करण्यास मदत करतात. लिंबाचा तुकडा तोंडात घालून चावून घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे दातातील वेदना कमी होतात. अन् किडलेल्या दातांपासूनही आराम मिळतो.


विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Baramati News : बारामतीत भररस्त्यातून तरुणाचे अपहरण; ‘पत्नीला अपशब्द वापरल्याचा’ आरोप करत टोळीचा धुमाकूळ ; मुख्य आरोपीला अटक

Thursday, 30 April 2026, 14:14

Indapur Succide News : वरकुटेत सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, दीर आणि सासूवर गुन्हा दाखल..

Thursday, 30 April 2026, 14:08

Pratap Sarnaik : ‘बसस्थानकांवर ‘नाथजल’ पाण्याची बाटली 15 रुपयांतच द्या, अन्यथा परवाना रद्द – प्रताप सरनाईक यांचा इशारा

Thursday, 30 April 2026, 13:17

Purandar News : पुरंदर विमानतळाला गती! शेतकऱ्यांना एकरी १–१.५ कोटी मोबदला ; १०% विकसित जमीन परत

Thursday, 30 April 2026, 12:55

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय ; शिवसेनेत प्रवेशाची घोषणा, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘धनुष्यबाण’ हाती, अटी मान्य झाल्यानंतरच घेतला निर्णय..

Thursday, 30 April 2026, 12:22

Theur News : थेऊर येथे 2 मे रोजी “छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व समाधान शिबीर” नागरिकांचे प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी.

Thursday, 30 April 2026, 11:09
Next Post

Pune News : हडपसरमध्ये धारदार शस्त्रांनी २२ वाहनांची तोडफोड; तिघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.