Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून तरुणाची खडकवासला धरणात उडी घेत आत्महत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 May 2023, 13:49

Pune News : पुणे : मी आत्महत्या करत आहे, कोणाला जबाबदार धरु नये अशी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून मित्राला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली आणि तरुणाने खडकवासला धरणात उडी घेत आयुष्याचा शेवट केला. २१ वर्षीय तरुणाने आपला जीवन प्रवास संपविल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (After writing a suicide note young man ended his life by jumping into the Khadakwasla dam)

अनिकेत सुनील आल्हाट (वय २१ वर्ष, रा. नऱ्हे,पुणे) या तरुणाने धरणात उडी घेत आयुष्य संपवले. (Pune News) शुक्रवारी सकाळी अनिकेतचा मृतदेह खडकावसला धरणाच्या पंप हाऊस जवळ सापडला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. २५) अनिकेत हा कुणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. (Pune News) निघण्या अगोदर अनिकेतने चिठ्ठी लिहून ठेवली होती की, मी आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये.

चिठ्ठी मित्राच्या व्हॉट्सअपवर पाठवली

त्यानंतर ही चिठ्ठी त्याने त्याच्या मित्राच्या व्हॉट्सअपवर पाठवली. त्यानंतर त्याच्या मित्राने ही गोष्ट त्याच्या नातेवाइकांना सांगितली. अनिकेतने मोबाईल बंद ठेवला असल्याने त्याच्याशी संपर्क होत नव्हता. (Pune News) नातेवाइकांनी थेट पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.मात्र, शुक्रवारी सकाळी पोलिसांना खडकवासला धरणात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर हवेली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी त्याच्या खिशात मोबाईल आढळला. त्यातील सिम दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांना फोन केला. त्यानंतर संपूर्ण गोष्टीचा उलगडा झाला.

या घटनेची पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास हवेली पोलिस करत आहेत. या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Pune News)

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : एचडीएफसी बँकेच्या रिलेशन मॅनेजरनेच घातला १ कोटी ६५ लाखाला गंडा

Pune News : पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच

Pune News : पुण्यातील पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टमध्ये ५० लाखांहून अधिक रक्कमेचा अपहार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Breaking News : पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Saturday, 17 May 2025, 13:32

उजनी धरण विषारी पाण्याच्या विळख्यात, धरणाकाठचे नागरिक आजाराने त्रस्त ; जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा दावा

Saturday, 17 May 2025, 13:18

पिंपरी महापालिकेची कारवाई ; तब्बल 36 अनाधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवला

Saturday, 17 May 2025, 12:32

दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणाऱ्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळेचां समावेश

Saturday, 17 May 2025, 11:55

शिरूरमध्ये युवक गांजासह अटक;एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

Saturday, 17 May 2025, 11:06

आर्थिक फसवणुकीचा सायबर चोरट्याचा नवीन फंडा ; यवत पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ

Saturday, 17 May 2025, 10:58
Next Post

Daund News : "अमृत भारत" योजनेत दौंड रेल्वे स्थानकाचा समावेश; जंक्शनचा होणार विकास

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.