व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे जिल्हा

चार लाखाची सुपारी देऊन पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; शिरुर येथील प्रकार

-अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : शिरुर मधील तरुणावर पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी 4 लाख रुपयांची...

Read more

बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: संशयित आरोपींचे पोलीसांकडून स्केच जारी

पुणे : पुण्यातील बोपदेव घाटात इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेत असलेल्या एका 21 वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना...

Read more

लेबर कॉन्ट्रॅक्टसाठी माजी सरपंचासह चार जणांची कंपनीच्या एच आरला मारहाण; रांजणगाव एमआयडीसी मधील प्रकार..!

योगेश शेंडगे रांजणगाव : रांजणगाव एम आय डी सी (MIDC) तील कारेगाव हद्दीमध्ये असणाऱ्या SYRMA SGS कंपनीच्या ऑफिसमध्ये कर्डेलवाडीच्या माजी...

Read more

‘वयोश्री’ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या वतीने ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत विविध...

Read more

भोरमधील ४४ हजार लाडक्या बहिणींचा तिसरा हप्ता जमा

भोर : भोरच्या ४४ हजार २७४ लाडक्या बहिणींचा तिसरा हप्ता बँक खात्यात वर्ग झाला असून उर्वरित ६ हजार ३० महिलांचे...

Read more

वाघोली ते खराडी बायपास, लोणीकंद, केसनंद परिसरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी

पुणे : लोणीकंद वाहतूक विभागांतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी काही रस्ते आणि चौकांमध्ये सर्व प्रकारचे जड, अवजड, डंपर, आर.एम....

Read more

दौंडमधील राहूत युको बँकेच्या सहव्यवस्थापकाला मारहाण; गुन्हा दाखल

राहू : बँकेचे एटीएम काढून न दिल्याच्या रागातून युको बँकेच्या सह व्यवस्थापकाला लाकडी दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची...

Read more

यवत ग्रामपंचायतीच्या रस्ता रोको इशाऱ्यानंतर महामार्ग प्रशासनाची कामाला सुरुवात..

पुणे : पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील अनेक वर्षांपासून रखडलेली कामे पूर्ण न केल्याबद्दल यवत ग्रामपंचायतच्या वतीने पुणे सोलापूर राष्ट्रीय...

Read more

पुण्यातील प्रॉपर्टी विकायची आहे, तर ‘पुणे फाईंड्स’ एकमेव विश्वासार्ह पर्याय; प्रॉपर्टीची मोफत नोंदणी करता येणार

पुणे: जर तुम्हाला पुण्यातील किंवा पुण्याबाहेरील प्रॉपर्टी विकायची आहे किंवा भाड्याने द्यायची असेल, तर आता तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही....

Read more

बोपदेव सामुहिक बलात्कार प्रकरण: घाटरस्त्यावर पथदिवे लावत पोलीस चौकी स्थापन करा; माजी मंत्री शिवतारे यांची मागणी 

पुरंदर: बोपदेव घाटात झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पालकमंत्री अजित पवार आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे...

Read more
Page 37 of 1019 1 36 37 38 1,019

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!