Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडमधील राहूत युको बँकेच्या सहव्यवस्थापकाला मारहाण; गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 5 October 2024, 20:48
three people arrested for cheating family in nashik

राहू : बँकेचे एटीएम काढून न दिल्याच्या रागातून युको बँकेच्या सह व्यवस्थापकाला लाकडी दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना दौंड तालुक्यातील राहू येथे घडली.

याबाबत यवत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, विष्णुदास दामोदरम पेरीयाडात राहू येथील युको बँकेत सहव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. ते आपले कर्तव्य बजावत असताना बँकेच्या पुढील राहू-वाघोली रोडवर आरोपी महेश शिवाजी हंबीर (रा. पाटेठाण ता दौंड जि. पुणे), ओंकार शांताराम गायकवाड (रा. मेमाणवाडी, टाकळी भीमा ता. दौंड जि. पुणे) व इतर चार अनोळखी लोकांनी रस्ता अडवून बँकेचे एटीएम कार्ड काढून दिले नाही. या कारणास्तव लाकडी दांडक्याच्या साह्याने विष्णुदास दामोदरम पेरीयाडात यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत विष्णुदास पेरीयाडात यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महेश शिवाजी हंबीर, ओंकार शांताराम गायकवाड व इतर चार अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यवत पोलिसांच्या वतीने आरोपींचा शोध सुरू करण्यात आला असून सध्या आरोपी फरार असल्याचे यवत पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष कदम करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंडमधील गाडेवाडीत एलटी लाईनवरून वीजचोरी! १ हजार ८६६ युनिटची चोरी उघड; गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 22:56

दौंडमध्ये संतापाची लाट! पोलिसांना चकवा देणारा कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील फरार आरोपी थेट पालिकेत; गटनेत्याच्या दालनात चहापान?

Wednesday, 2 September 2026, 22:38

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अत्यंत संतापजनक प्रकार! हुंडाबळी गेलेल्या महिलेच्या शोकप्रस्तावावर बोलताना चक्क हसल्या उपमहापौर

Wednesday, 2 September 2026, 21:43

शरद पवारांच्या नावाचा आंबा आता बाजारात विकायला येणार! गोविंद बागेत ३ किलो वजनाच्या ‘शरद मॅंगो’ची लागवड; काय आहे वैशिष्ट्य?

Wednesday, 2 September 2026, 21:04

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58
Next Post

पेसा क्षेत्रातील रखडलेल्या 6 हजार 931 पदांच्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा; शासनाने शोधला 'हा' पर्याय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp