Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील प्रॉपर्टी विकायची आहे, तर ‘पुणे फाईंड्स’ एकमेव विश्वासार्ह पर्याय; प्रॉपर्टीची मोफत नोंदणी करता येणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 5 October 2024, 19:49
Pune finds best option to property sell or rent in pune

पुणे: जर तुम्हाला पुण्यातील किंवा पुण्याबाहेरील प्रॉपर्टी विकायची आहे किंवा भाड्याने द्यायची असेल, तर आता तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण http://www.PuneFinds.com वर नोंदणी करून तुम्हाला अगदी सोप्या मार्गाने तुमचे प्रॉपर्टी व्यवहार पूर्ण करता येणार आहेत. ‘पुणे फाईंड्स’वर प्रॉपर्टी विक्री किंवा भाड्याने देण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे घर मालकांना आपली प्रॉपर्टी जलद आणि सोयीस्करपणे विक्री किंवा भाड्याने देण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक विक्रेते आणि भाडेकरू यांना एकत्र आणण्यासाठी http://www.PuneFinds.com ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी सर्व आवश्यक माहिती, जसे की प्रॉपर्टीचा प्रकार, ठिकाण, किंमत आणि इतर संबंधित तपशील भरावा लागेल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रॉपर्टीची माहिती संबंधित पोर्टलवर प्रकाशित केली जाईल. यामुळे प्रॉपर्टी बाजारात पारदर्शकता येऊन आणि नागरिकांना आपल्या गरजेनुसार चांगली प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मदत होईल. तसेच, यामुळे घर मालकांना त्यांच्या प्रॉपर्टीचे योग्य मूल्य मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे अगदी फ्री आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त खर्चाची काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीची माहिती येथे पोस्ट करू शकता आणि इच्छित खरेदीदार किंवा भाडेकरूंची प्रतिक्षा करू शकता.

याबद्दल अधिक माहिती हवी असेल, तर 9850388388 वर संपर्क साधा. पुण्यातील प्रॉपर्टी व्यवहार आता आणखी सुलभ बनले आहेत. आपण देखील या संधीचा लाभ घ्या!

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02
Next Post

दुर्दैवी! केसनंद-थेऊर रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू...; न्याय मिळावा, कुटूंबाची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp