Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुर्दैवी! केसनंद-थेऊर रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू…; न्याय मिळावा, कुटूंबाची मागणी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 5 October 2024, 20:04

विजय लोखंडे

पुणे : केसनंद(ता.हवेली) येथे ऑप्टिमा हाइट्स सोसायटी समोर, केसनंद-थेऊर रस्त्यावर ३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ८.४० च्या सुमारास दुचाकी व टेम्पो यांचा अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अजय प्रताप सूर्यवंशी (वय ३२,रा. सोने माळ वस्ती,साष्टे, ता. हवेली जि. पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अजय सूर्यवंशी हा दि. ३ रोजी सायंकाळी ८.४० सुमारास केसनंदकडून कोलवडीकडे जात असताना त्याच्याकडील स्प्लेंडर दुचाकी क्रमांक-एम.एच.१२ एम.वाय.०१६५ या दुचाकीस ११०९ टेम्पो क्रमांक एम.एच. १२एच.डी.०५१८ हा टेम्पो चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून अजय सूर्यवंशी यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. त्याच्या डोक्यास किरकोळ व गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान अजयचा मृत्यू झाला.

निष्काळजीने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत असलेला ड्रायव्हर गणेश तुकाराम शिंदे(वय २५ वर्ष, रा. चव्हाण कॉम्प्लेक्स शिक्रापूर, मुळगाव राहणार- टाकळी लोणार, ता.श्रीगोंदा, जिल्हा. अहमदनगर) याच्या विरोधात मयत यांचा मेव्हणा किरण अशोक कांबळे(वय ३५)राहणार-भोर वस्ती,वाडेबोल्हाई,ता. हवेलीयांनी फिर्याद दिली असून ड्रायव्हर वरती लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

 

मयत अजय प्रताप सूर्यवंशी त्याच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई-वडील व अपंग भाऊ आहे. अपघाताची पूर्णतः चौकशी करून योग्य तो न्याय मिळावा.

 

– संदीप खर्गे, मयताचा मामा

आरोपी गणेश तुकाराम शिंदे अपघात झाल्यानंतर तत्काळ अटक केली असून त्याचे टेम्पो वाहन अधिकृतपणे जप्त केले आहे. पुढील तपास करीत असून अपघातातील मयताच्या कुटुंबाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

– शिरीष भालेराव, सहाय्यक पोलिस निरीक्षक,लोणीकंद पोलिस स्टेशन

 

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘दारू पिऊ नका, नाहीतर माहेरी जाईन’ म्हणाली; पती संतापला अन् 23 वर्षीय पत्नीवर कोयत्याने वार करून केली हत्या

Monday, 28 September 2026, 9:20

ग्लॅमरच्या आड ‘रात्रीचा सौदा’! प्रसिद्ध अभिनेत्री मुलींना जाळ्यात ओढायची, मग पाठवायची लॉजवर; पोलिसांमुळे समोर आलं संपूर्ण कांड

Monday, 28 September 2026, 8:45

सोमवारपासून बँका बंद राहणार होत्या, पण रातोरात मोठा निर्णय! 3 दिवसांचा संप घेतला मागे

Monday, 28 September 2026, 8:15

Maharashtra Weather: पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं वातावरण; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 8:06

Daily Horoscope: 28 सप्टेंबरचा दिवस ठरणार खास! कोणाला मिळणार यश, पैसा आणि नवीन संधी? पाहा आजचे राशिभविष्य

Monday, 28 September 2026, 7:51

दुष्काळावर बोलताना विखेंची जीभ घसरली? ‘साधेपणाने लग्न करणाऱ्यांना मुलं झाली नाहीत का…..

Sunday, 27 September 2026, 23:11
Next Post
Lone NCP MLA along with his son joins BJP in poll-bound Jharkhand

झारखंडमधील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार भाजपमध्ये; आता अजितदादांना दुसऱ्या राज्यातही धक्का

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp