Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुष्काळावर बोलताना विखेंची जीभ घसरली? ‘साधेपणाने लग्न करणाऱ्यांना मुलं झाली नाहीत का…..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 27 September 2026, 23:11

पुणे : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील तब्बल 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात शेतकरी अजूनही सरकारी मदतीपासून वंचित आहेत. पावसाच्या मोठ्या तुटीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. अशातच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना मंत्री विखे-पाटील यांनी एक वक्तव्य केले, ज्यावर शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.ते म्हणाले, दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे डामडौलाने लग्न न करता साध्या पद्धतीने लग्न करा… कोविडमध्ये साधेपणाने लग्न झाले, त्यांना पोर झाली नाहीत का? जो मोठेपणा करता तो यावर्षी तरी थांबवा अशी माझी विनंती… पाऊस कमी आहे… थेट कोविडमध्ये लग्न साधेपणाने झाले त्यांना पोर झाली नाहीत का? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे

दुष्काळाचा वाढता रोष पाहून विखे पाटील यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले असले, तरी शेतकरी संघटनांनी यावरून सरकारला धारेवर धरले आहे. आधीच नांदेडमधील बैठकीतील खाद्यपदार्थांवर झालेला खर्च, संभाजीनगरमधील मंत्र्यांचे भव्य स्वागत आणि अकोल्यातील बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा यांसारख्या घटनांमुळे प्रशासकीय असंवेदनशीलतेवर प्रश्न निर्माण झाले होते. त्यातच या विधानाने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.

सध्या नुकसानभरपाईचा अंतिम निर्णय प्रलंबित असल्याने प्रत्यक्ष मदत निधी कधी बँकेत जमा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संकटसमयी दिलासा देण्याऐवजी नेत्यांकडून होणाऱ्या अशा वक्तव्यांमुळे बळीराजा अधिकच हवालदिल झाला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींनो या दिवाळीत दुप्पट रक्कम खात्यात जमा होणार? थेट ३ हजार रुपये मिळणार? जाणून घ्या सविस्तर

Tuesday, 20 October 2026, 19:24

दूध अन् तेलानंतर आता मुंढेंचा मोर्चा मसाल्यांकडे! मसाल्यांच्या उत्पादन, वाहतूक आणि विक्रीसंदर्भात कडक आदेश जारी

Tuesday, 20 October 2026, 19:15

पुणेकरांसाठी मोठी बातमी! म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ; आता ३० ऑक्टोबरपर्यंत संधी

Tuesday, 20 October 2026, 18:46

टायगर श्रॉफ लक्ष्य नव्हताच! हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता मोठा व्यक्ती; आरोपीच्या स्टेटमेंटने तपासाला वेगळं वळण..

Tuesday, 20 October 2026, 17:48

सरदवाडीतील राजहंस लॉजवर पोलिसांची धडक कारवाई! वेश्याव्यवसाय प्रकरणी तिघांना अटक; रोख रक्कम, कंडोम आणि रजिस्टर जप्त

Tuesday, 20 October 2026, 17:28

शिवा शर्मा हत्या प्रकरणात मोठी अपडेट! 11 दिवस पोलिसांना गुंगारा देणारी मॉडेल श्रद्धा दुबे अखेर नागपुरातून जेरबंद…

Tuesday, 20 October 2026, 17:26
Next Post

Daily Horoscope: 28 सप्टेंबरचा दिवस ठरणार खास! कोणाला मिळणार यश, पैसा आणि नवीन संधी? पाहा आजचे राशिभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp