व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे जिल्हा

हांडेवाडीत माथेफिरूने 4 चारचाकी गाड्या दिल्या पेटवून ; पावणे 3 लाखांचे नुकसान

लोणी काळभोर, (पुणे) : ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने एका माथेफिरूने 4 चारचाकी गाड्या पेटवून दिल्याची घटना घडली आहे. ही घटना हांडेवाडी...

Read more

पुण्याची ओळख “क्राइम कॅपिटल”; निष्क्रिय गृहमंत्र्यांनी कठोर पावले उचलावीत; अनिल देशमुखांची पोस्ट चर्चेत

पुणे : पुण्यातील नाना पेठेत रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेनंतर...

Read more

गावठी दारुची वाहतूक; 4 लाखांच्या मद्यांसह बोलेरो पिकअप जप्त, उरुळी कांचन येथील एकाला अटक

पुणे : गावठी दारुची वाहतूक होत असलेल्या बोलेरो पिकअप वाहनावर दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने कारवाई केली आहे. ही...

Read more

लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचे विद्यार्थी बनले ”स्वच्छता दूत”

लोणी काळभोर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" हे स्पर्धात्मक अभियानाच्या अनुषंगाने लोणी...

Read more

हाॅटेलच्या गल्ल्यातून वडिलांनी पैसे नेल्याने मुलाने केला खून; पिंपरीतील घटना

पिंपरी : पिंपरी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चहाच्या हाॅटेलच्या गल्ल्यातून पैसे घेत असल्याने मुलाने लाकडी दांडक्याने मारून...

Read more

थेऊर येथील अपघातात विक्रीकर अधिकाऱ्यासह वडिलांचा मृत्यू ; डंपरचालकावर गुन्हा दाखल

लोणी काळभोर : लोणी काळभोर येथील एमआयटी शौक्षणिक संकुलात चुलत भावाचा प्रवेश घेण्यासाठी निघालेल्या कुटुंबियांच्या चारचाकीला भरधाव डंपरचालकाने धडक दिल्याची...

Read more

विस्तारित एमआयडीसी प्रकल्पातून मावडी कडेपठार गावची जमीन वगळण्यात अखेर यश…

- बापू मुळीक जेजुरी : जेजुरी येथील विस्तारित एमआयडीसी प्रकल्पातून मावडी कडेपठार गावची 2400 एकर जमीन अखेर वगळण्यात आली आहे....

Read more

बाजरीला चांगला उतारा मिळण्याची शेतकऱ्यांना आशा

पुणे: पुणे जिल्ह्यात यंदा अनेक शेतकऱ्यांनी खरीप बाजरी लागवडीवर भर दिला आहे. त्यामुळे बाजरीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सध्या...

Read more

पुण्यात डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात; तरूणीचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात...

Read more

एसटी महामंडळाच्या वाहक चालक कर्मचाऱ्यांचा बंद; प्रवाशांची गर्दी वाढली; अवैध प्रवासी वाहतूक जोमात..

बापू मुळीक पुरंदर : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला बंद आज मंगळवारी सकाळपासून सुरू झाला आहे....

Read more
Page 118 of 1034 1 117 118 119 1,034

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!