व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे शहर

सिंहगड रस्ता परिसरातील सर्वात मोठ्या उद्यानाची दुरवस्था ; सहा एकर ३० गुंठ्यातील उद्यान निधीअभावी रखडले

पुणे :  सिंहगड रस्ता येथील अभिरुची मॉलजवळ असलेल्या कै. मोहनराव भिडे उद्यान सहा एकर ३० गुंठे परिसरात असून निधीच्या कमतरतेमुळे रखडलेल्या अवस्थेत...

Read more

उरुळी कांचन येथील डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेच्या निवडणुकीत ६४ टक्के मतदान ; राजेंद्र कांचन कि सुनिल जगताप बाजी मारणार याकडे सभासदांचे लक्ष..!

जनार्दन दांडगे  उरुळी कांचन, (पुणे) : येथील डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूकीत ६४ टक्के मतदान झाले...

Read more

Indapur Crime : नदीचा कठडा तोडून चारचाकी थेट नदीत ; वालचंदनगर- नातेपुते मार्गावरील घटना, दोघेजण थोडक्यात बचावले..!

इंदापूर : वालचंदनगर-नातेपुते मार्गावरील कळंबोली (ता. सोलापूर) येथील नीरा नदी पुलावरील संरक्षण कठडा तोडून चारचाकी गाडी थेट नदीत बुडाली असून,...

Read more

PUNE NEWS : माकडांसोबत सेल्फी घेणे महागात ; शिक्षकाचा ६०० फुट दरीत पडून मृत्यू..!

पुणे : पुण्यातून भोरमार्गे महाडला जाताना वरंध परिसरात वाघजाई मंदिर आहे. या परिसरात अनेक माकडे असतात. या माकडांना खायला देताना...

Read more

कोंढव्यातील महिलेचा खून हा दारूच्या वादातूनच झाल्याचे निष्पन्न ; अल्पवयीन मुलासह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात….!

पुणे : कोंढवा परिसरातील मेफेर सोसायटीच्या समोर असणाऱ्या मोकळ्या मैदानात महिलेचा खून झाला होता. हा खून महिलेने दारू मागताना झालेल्या...

Read more

विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या महिलांचे दागिने लंपास ; पाच घटनांमध्ये ३ लाखांचे दागिने गायब…!

पुणे : विजयस्तंभाला १ जानेवारीला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भाविकांचा गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेऊन  नागरिकांच्या गळ्यातील दागिने लंपास केले आहेत. वेगवेगळ्या...

Read more

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात खुलेआम चरस विकणारे दोन तस्कर पोलिसांच्या ताब्यात ; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई ; १६ लाखांचे चरस जप्त

पुणे : पुणे स्टेशन परिसरातून अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले आहे. त्यांच्याकडून १६...

Read more

“चोपडज येथील दरोडयाचा गुन्हा उघडकीस, ५ आरोपींना बेड्या ; स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पोलिसांची संयुक्त कारवाई..!”

बारामती : वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोपडज (ता. बारामती) येथील दरोडा टाकून फरार असलेल्या पाच जणांच्या टोळीला वडगाव निंबाळकर...

Read more

सावित्रीच्या लेकीच्या हाती भिगवण गावच्या सरपंचपदाची चावी ; दीपिका क्षीरसागर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड…!

सागर जगदाळे  भिगवण: आज समाजसेविका सावित्रीबाई फुले यांची जयंती खऱ्या अर्थाने भिगवण ग्रामपंचायतीत साजरी करण्यात आली.इंदापूर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत...

Read more
Page 754 of 783 1 753 754 755 783

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!