Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिंहगड रस्ता परिसरातील सर्वात मोठ्या उद्यानाची दुरवस्था ; सहा एकर ३० गुंठ्यातील उद्यान निधीअभावी रखडले

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 4 January 2023, 17:53

पुणे :  सिंहगड रस्ता येथील अभिरुची मॉलजवळ असलेल्या कै. मोहनराव भिडे उद्यान सहा एकर ३० गुंठे परिसरात असून निधीच्या कमतरतेमुळे रखडलेल्या अवस्थेत आहे. निधीची कमतरता असल्यामुळे उद्यानाचे काम पूर्ण होऊ शकले नसल्याचे पालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान १० एकर परिसरात आहे, त्यानंतर सर्वात मोठे उद्यान अभिरुची मॉलजवळ सहा एकर ३० गुंठे परिसरात आहे. सध्या या उद्यानाचे काम अर्धवट स्थितीत आहे. या उद्यानासाठी एकूण सहा कोटी रुपयांची तरतूद करण्याची गरज आहे.

पालिकेकडून २०१७ पासून आतापर्यंत दीड कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमध्ये या परिसरात उद्यानाचे काम सुरू करण्यात आले असून आतापर्यंत पथ दिवे, ट्रॅक, बालकांसाठी खेळणीचे साहित्य, लॉन, वृक्षारोपण आदी कामे करण्यात आली आहेत. परंतु ते देखील अर्धवट स्थितीत आहेत त्यामुळे उद्यान असून नसल्यासारखे आहे.

 

अभिरुची परिसरात साकारण्यात येत असलेल्या उद्यानाच्या निर्मितीस २०१७ रोजी सुरुवात करण्यात आली होती. उद्यानामध्ये नागरिकांसाठी, बालकांसाठी तसेच वयोवृध्द व्यक्तींसाठी विविध गोष्टी साकारण्यात येत असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क, ओपन जिम, बालकांसाठी खेळण्याचे साहित्य तसेच जॉगिंग ट्रॅक करण्यात येणार आहेत.

तसेच पार्किंग आणि स्वच्छ्तागृह यांची देखील निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या धायरी परिसरामध्ये उद्याने नसल्यामुळे नागरिकांना पु. ल. देशपांडे किंवा सारसबाग येथील उद्यानात जावे लागत आहे. त्यामुळे हे उद्यान पूर्ण झाल्यास धायरी, नऱ्हे, वडगाव बुद्रुक, नांदेड गाव आदी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

कनिष्ठ अभियंता,  उद्यान विभाग, पुणे महानगरपालिका ईश्वर ढमाले याविषयी माहिती देताना म्हणाले की , सिंहगड रस्ता परिसरातील उद्यानासाठी पालिकेकडून वेळी वेळी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. परंतु करोना काळात निधी न उपलब्ध झाल्यामुळे या उद्यानाचे काम रखडले आहे. तरी या संदर्भात पालिकेकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. लवकरच निधी उपलब्ध होईल त्यानंतर या उद्यानाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

युवासेना शहर प्रमुख,  निलेश गिरमे म्हणाले की, सिंहगड रस्ता परिसरातील पालक, बालक आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी उद्यान महत्वाचे असून या उद्यानाची आम्ही पालिकेला पाठपुरावा करणारे आहे. त्याचप्रमाणे यासाठी जो निधी लागणार आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे देखील मागणी केली आहे.
 

–

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

वाढदिवसानिमित्त शिक्षक दांपत्याकडून शाळेला वस्तूरुपी भेट...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.