व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे शहर

पुणे – सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाक्यावरील मटका व जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; मटकाचालक राकेश लोंढेसह ५ जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे - सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याशेजारी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे...

Read more

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस प्रथमच भिगवणमध्ये…

सागर जगदाळे भिगवण : येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण...

Read more

भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच मृत्युमुखी : कात्रज-देहूरोड महामार्गावरील घटना ; डंपरचालक फरार…!

पुणे : कात्रज-देहूरोड महामार्गावरील भूमकर पुलाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर भरधाव डंपरने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली...

Read more

अल्पवयीन मुलाच्या मदतीने भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या महिलांना चतु:शृंगी पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; ४३ लाखांचा ऐवज जप्त…!

पुणे : अल्पवयीन मुलाच्या मदतीने भरदिवसा सोसायटीतील बंद सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरणाऱ्या महिलांना चतु:शृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून...

Read more

Loni Kalbhor Crime : उरुळी कांचन येथे शेळीच्या करडाला दगड मारल्याच्या कारणावरून चुलत्याची पुतण्याला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण ; तिघांवर गुन्हा दाखल..!

लोणी काळभोर, (पुणे) : शेळीच्या लहान पिल्ल्याला दगड मारल्याच्या कारणावरून चुलत चुलत्याने पुतण्याला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण...

Read more

पुण्यातील जंगली महाराज रोडवरील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर ; तब्बल ९ वर्षांनंतर जामीन…!

पुणे : येथील जंगली महाराज रोड परिसरातील २०१२ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला...

Read more

कोरेगाव मूळच्या उपसरपंचपदी वैशाली सावंत यांची बिनविरोध निवड..!

उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली अमित सावंत - इनामदार यांची बुधवारी (ता. १८)...

Read more

दोन सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार : अमित सोनवणे व गणेश भोसले यांना जिल्हाबंदी ; लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी…!

लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना...

Read more

पुण्यातील तरुणाचा पानशेतजवळ खून करून खोल खड्ड्यात मृतदेह पुरला; दोन जणांना वेल्हे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!

पुणे : किरकोळ वादातून पुण्यातील युवकाचा लोखंडी सळईने निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घराच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खोल...

Read more
Page 737 of 788 1 736 737 738 788

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!