Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अल्पवयीन मुलाच्या मदतीने भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या महिलांना चतु:शृंगी पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; ४३ लाखांचा ऐवज जप्त…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 19 January 2023, 15:43

पुणे : अल्पवयीन मुलाच्या मदतीने भरदिवसा सोसायटीतील बंद सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरणाऱ्या महिलांना चतु:शृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पाऊण किलो सोन्याचे दागिने, दीड किलो चांदी असा एकूण ४३ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

खुशबू दिलीप गुप्ता उर्फ खुशबू कठाळू काळे (वय १९, रा. जालना), अनू पवन आव्हाड उर्फ अनू राहुल भोसले (वय २६, रा. बीड) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. तसेच याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर रस्त्यावरील सिंध सोसायटीत (११ डिसेंबर २०२२) रोजी घरफोडी झाली होती. सदनिकेतून चोरट्यांनी ६६ लाख रुपयांचा ऐवज लांबविला होता. या गुन्ह्याचा तपास चतु:शृंगी पोलिसांच्या पथकाकडून करण्यात येत होता. सिंध सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

 

सीसीटीव्ही चित्रीकरणात महिलांनी घरफोडीचा गुन्हा केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत महिलांची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. खुशबू काळे आणि अनू आव्हाड यांनी अल्पवयीन मुलाच्या मदतीने घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले.

त्यानंतर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अंकुश चिंतामण, उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक आणि पथकाने तपास सुरू केला.

आरोपी महिला या बीड आणि जालन्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघींना ताब्यात घेण्यात आले. आरोपी महिला सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करायच्या. खिडकीची लोखंडी जाळी कापून अल्पवयीन मुलाच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47
Next Post

शिंदवणे येथील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना सीएसआर निधीतून शालेय साहित्यांचे वाटप...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.