Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिंदवणे येथील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना सीएसआर निधीतून शालेय साहित्यांचे वाटप…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 19 January 2023, 15:56

उरुळी कांचन, (पुणे) : ‘गावामध्ये संधी कमी असल्या तरी गावातील लोकांमध्ये जिद्द खूप असते. ग्रामीण भागांतील परिस्थिती आता सुधारत आहे आणि ते दिवस दूर नाहीत कि आपण अमरिका, रशिया सारख्या देशांशी तुलना करू शकू’ असा विश्वास जोन्सन कंट्रोल्स इंडिया प्रा. लि.चे प्रकल्प वितरण संचालक संतोष जगताप यांनी केले.

शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालयात जोन्सन कंट्रोल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या शक्ती प्रकल्पांतर्गत आणि भारतीय बहुउद्देशिया खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्था, पुणे या संस्थेच्या सहकार्याने गरीब विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गरिबीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडीत होऊ नये व त्यांनी उच्च शिक्षण घेऊन देशाचे सुजाण व जबाबदार नागरिक बनावेत, या उद्देश्याने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी गुरुदत्त जनसेवा विकास प्रतिष्ठानच्या संचालिका विद्या यादव, जॉन्सन कंट्रोल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मानव संसाधन प्रमुख प्रशांत मोहिते, प्रकल्प वितरण व्यवस्थापक कल्पना पाटील, मानव संसाधन व्यवस्थापक निखील मोहिते, प्रतिभा तरे, महादेव कोळे, अनिल पिंगळे, अस्मिता पाटील, नीता सरगर, माधव मोरे, गोपाळ कारंडे, शिवराज माने, मलतेश राव, कुबरसिंघ देऊरे, विशाल शाह, शशिकांत शिवणकर, सुनील वाघमारे तसेच भारतीय बहुउद्देशिय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक प्रकाश जगताप, प्रकल्प समन्वयक अमित खंडाळे, तांत्रिक अधिकारी दत्तात्रय लोंढे व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

दरम्यान, प्रशांत मोहिते यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करण्यासाठी व आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले. संचालिका कल्पना पाटील यांनी मुलांनी लहान पणापासूनच आपले ध्येय निश्चित करावे, असा कानमंत्र यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

भारतीय बहुउद्देशिया खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक प्रकाश जगताप यांनी त्यांचा सामाजिक क्षेत्राची माहिती दिली. तसेच यापुढेही वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कांचन यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच मृत्युमुखी : कात्रज-देहूरोड महामार्गावरील घटना ; डंपरचालक फरार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.