पुणे शहर

संपूर्ण राज्यातील न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी! धमकीच्या ई-मेलमधील भीषण मजकुराने खळबळ; पोलीस यंत्रणा सतर्क

पुणे : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. ठाणे, सांगली, सातारा,...

Read moreDetails

फटाक्यांचा क्षणिक आनंद; निष्काळजीपणाने आयुष्यभराचा अंधार! डोळ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष नको, फटाक्यांची ठिणगी दृष्टी हिरावू शकते

पुणे, दि. २ नोव्हेंबर : दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि उत्साहाची पर्वणी. मात्र, क्षणिक आनंदासाठी फटाके उडविताना केलेली थोडीशी...

Read moreDetails

पुण्याचे शिवाजीनगर न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी! ई-मेल प्राप्त होताच परिसरात प्रचंड खळबळ

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या अधिकृत...

Read moreDetails

ससून रुग्णालयाचा रिपोर्ट काय सांगणार? मुग्धा देशमुख प्रकरणात हत्येचा संशय; पोलीस तपासात मोठा खुलासा

पुणे : मूळ छत्रपती संभाजीनगरची असलेली आणि शिक्षणासाठी लंडनला गेलेली मुग्धा देशमुख हिचा मृतदेह पिंपरी-चिंचवडमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या...

Read moreDetails

सिंहगड रोड अन् स्वारगेट ठप्प! मुसळधार पावसामुळे रस्त्यांना आले तळ्याचे स्वरूप; पुण्यात गाड्यांच्या लांबच लांब रांगा

पुणे : पुणे शहर आणि परिसरात अचानक सुरू झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार...

Read moreDetails

रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठा धक्का! रात्री ११ ते पहाटे ५ वाजेदरम्यान रेल्वेत ‘ही’ सुविधा असणार पूर्णपणे बंद

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे बोर्डाने रात्री ११ ते पहाटे ५ या...

Read moreDetails

पुणेकरांनो पाण्याचा वापर जपून करा! पालिकेकडून १० हजार दंड आणि गुन्ह्याची तरतूद

पुणे : राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे...

Read moreDetails

सारसबागेत उभ्या कारमध्ये लोणी काळभोरच्या तरुणाचा मृतदेह; दुर्गंधीमुळे धक्कादायक प्रकार उघड!

पुणे, ता. 30 : पुण्यातील सारसबाग परिसरात नेहरू स्टेडियमसमोर उभ्या असलेल्या कारमध्ये लोणी काळभोर (ता. हवेली) येथील 25 वर्षीय तरुणाचा...

Read moreDetails

पुण्यात नवऱ्याला अन् त्याच्या मैत्रिणीला संपवण्यासाठी दिली १५ लाखांची सुपारी! पैशांसाठी हत्येचा कट, मागे डिटेक्टिव्ह लावले पण ऐनवेळी प्लॅन फसला अन् पत्नीचा भांडाफोड…

पुणे : संपत्तीच्या वादातून एका ५० वर्षीय महिलेने स्वतःच्या पतीची आणि त्याच्या मैत्रिणीची हत्या करण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार आंबेगाव...

Read moreDetails

पुण्यात दारूच्या नशेत धिंगाणा घालणं महिला पोलिसाला पडलं महागात! व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तडकाफडकी निलंबन

पुणे : मद्यप्राशन करून वाहन चालवल्याच्या आरोपावरून पुणे पोलीस दलातील ३९ वर्षीय महिला पोलीस कर्मचारी अश्विनी केकाण यांना निलंबित करण्यात...

Read moreDetails
Page 7 of 1541 1 … 6 7 8 … 1,541

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!